Originally posted by: The.Lannister
Ata saglach season format madhe asta nai! Eka season madhe kahich aatpat nahi hyancha
हो ना, अगदी बरोबर.
आणि स1 जर खरंच चांगला असेल, तर 2, 3 बघायला हरकत नसते.
Mirjapur, पंचायत, गुल्लक, breathe , आर्या, आश्रम अशी कितीतरी उदाहरण देत येतील, की जिकडे 1st season चांगला होता, पण S 2, S 3 च्या हव्यासापोटी यांचा आलेख घसरतच गेला.
आता अजून तर asur 2, माई 2 , आश्रम next season, आर्या 3, mirjapur 3, यायचे बाकी आहेत.
1.4k