They should have been termed as chatu awards, ZM was busy buttering up the big shots in the quest to up it's game against the rival channels thus failing to recognise the newcomers!!
Read a post abt Shruti Marathe performing in the awards and in return getting for her team best serial award..kadhi pasun producers perform karayla lagle.
To add Sumeet Raghavan was still bearable but one could make out that Amey was clearly reading the transcript..
प्रिया,अमेय वाघला काही बोलू नका ,आपल्या साक्षीचा अत्यंत आवडता कलाकार आहे.😆😆😆😆
जोक्स अपार्ट,पण अमेय वाघला फार म्हणजे फारच डोक्यावर बसवून ठेवल आहे.आणि तोही मला शिष्ठ आणि अतिशहाणा वाटतो.अँक्टर म्हणून फार वाईट असा नाही.पण उत्क्रुष्टही नाही.मला वाटत की त्याला हिंदी वेब विश्वात पण यश मिळाल आहे,त्याचे सुरुवातीचे प्रोजेक्ट्स पण हिट गेले.म्हणदे 3D सिरियल,मुरांबा पिक्चर,मग आणखी एक दोन,झोंबिवली,कट्यार नाटकात होता,अमर फोटो स्टुडिओ प्लस हिंदी वेब सिरिज,म्हणून डोक्यात हवा गेली आहे.

1.3k