Originally posted by: mishkil88
I didn't know SRK acted in old WKD. Btw there was nukkad also.
Yes and Ashok Saraf, maaya Alagh, Sulabha and Arvind Deshpandey cha choti Badi Baatein.
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 12th Sept 2026 WKV
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 13th Sept 2026 WKV
🏏1st T20I, Afghanistan vs India in 2026: Arun Jaitley Stadium, Delh🏏
Preity vs Kareena next week ..Which film is your first choice?
🏏Women's Asia Cup 2026: Final: Sri Lanka W vs India W on 13/09/26🏏
Originally posted by: mishkil88
I didn't know SRK acted in old WKD. Btw there was nukkad also.
Yes and Ashok Saraf, maaya Alagh, Sulabha and Arvind Deshpandey cha choti Badi Baatein.
Originally posted by: mishkil88
I didn't know SRK acted in old WKD. Btw there was nukkad also.
I think it was episode 11 something related to license and they both ends up going to police station.
ह्या पुष्पवल्ली ची कारस्थानं अनामिका वाड्यात राहायला आल्यापासून सुरुच आहेत
What a typical stuff going on 👎🏼
There are only rare good moments in the show right now. The best of them is mother daughter relationship. Radha 2.0 is much decent compared to others.
Maimavshi has also become irritating lately. Behaving like thali ka baingan.
Saurabh cha kay problem aahe nakki tyala swatala pan samajat nahi. He is understanding only when things are happening as per his wish. Jara kahi vegle zale ki tyacha ego hurt hoto.
Can't tolerate Valli even for a second. Neither the character, nor the actress.
Appa tari tyatlya tyat doke vaprat aahet. Not supporting Valli beyond a limit.
Originally posted by: goofyCat

अगदी सहमत आहे मी.
वल्ली अजिबातच सहन होत नाही.
Abhidnya is a torture 😡
स्टोरी पुढे जातच नाहीये.😢
दोन दिवसांपूर्वी च्या एपिसोड मध्ये तर अनामिका ची गाडी ला jammer लावला ..का तर सम आणि विषम तारखेला parking चा काहीतरी गोंधळ झाला म्हणून, असा एक scene दाखवला.
I mean seriously???
ही तुमची mature love स्टोरी आहे??
नुसता tp चालू आहे.
बेक्कार.👎🏼
आमच्याकडे बरेच दिवस बघितली नाही ही मालिका
तसं एका अर्थी बरंच आहे 🤣
पट्या आणि अनामिका मध्ये mu create करण्याचे बरेच उद्योग वल्ली करत आहे.
या सिरीयल ची खरी स्टार तर वल्लीच आहे.
इतकी म्हणजे इतकी negativity दाखवत आहेत सध्या😡
सुहास जोशी is back
आणि हो, हल्ली ना त्या अनामिकेचे लाडे लाडे बोलणे जास्तच होतंय.
आता नवीन काय तर, वल्ली ला पण पुढे शिकायचं आहे, नोकरी करायची आहे. अनामिके सारख रुबाब करायचा आहे वगैरे..
शी रे... भंकस आहे यांचा writer👎🏼
He expected ch hota jevha anamika patyachya vaadyat rahayla aali. Valli tila ajun ajun torture karnar. Tevha pasun amhi hi serial baghna bandh kela.
Originally posted by: mishkil88
He expected ch hota jevha anamika patyachya vaadyat rahayla aali. Valli tila ajun ajun torture karnar. Tevha pasun amhi hi serial baghna bandh kela.
खरतर या सिरियलमध्ये दोन सिनियर ,अनुभवी कलाकार असताना किती मँच्युअर्ड पध्दतीने ही स्टोरी दाखवता आली असती.
मला आता रेणुका आणि सचिनची सैलाब आठवली,त्यांच तरी वय यांच्यापेक्षा कमी असाव,पण तरीही किती समंजसपणे त्यांची जर्नी दाखवली होती.पाच वर्षांनतर भेटल्यावर घरातल्यांना न सांगता भेटताना एकमेकांबद्दलची मत,जोडीदाराबद्दलची मत शेअर करून शेवटी आपण एकमेकांसाठी योग्य नाही,ह्या निर्णयापर्यंतचा प्रवास किती छान दाखवला होता.
इथेही खरतर ही संधी आहे.दोघांच्या आवडीनिवडी,व्यावहारिक,वैयक्तिक आयुष्य जगण्याची पध्दत, त्यानुसार होणारे मतभेद,भांडण,किती छान दाखवता येईल.
पण वल्लीच्या कँरँक्टरलाच स्कोप देऊन किचन पॉलिटिक्स दाखवण्यातच लेखकाला आणि दिग्दर्शकाला आणि मुख्य म्हणजे चँनेलला इंटरेस्ट आहे,त्याला कोण काय करणार?

या सिरीयल च सुद्धा ABA सारखं होणार आहे.
2 mature actors, पण त्यांच्या वर focus करण्यापेक्षा वल्ली, कावेरी आजी (negative पात्र)... यांवरच जास्त focus करत आहेत.
तिकडे ती मनू-मल्हार आणि समिधा(मधुरा) होति छळायला😡
ईकडे एरंडेल प्यायलेला sachhu, महा नाटकी वल्ली, आणि abhidnya ला competition देईल इतक्या नाकपुड्या मोठं मोठ्या फुगवणारी कावेरी आजी..😡आहेत.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
1.3k