Originally posted by: surajhere
Right,
but many of these reviews might not be true, I am quite doubtful of them.
हो, मी सहमत आहे.
आणि हे व्यक्ती सापेक्ष आहे.
मला चंदमुखी , धर्मवीर आणि पावनखिंड हे movies अतिशय overrated, glorified वाटले.
पण काहींना तेच आवडलं. की किती large scale आहे, चकचकीत आहे सिनेमा..वगैरे..
तांत्रिक बाजू एकदम भक्कम.
पण story, विस्तार, screenplay, आणि सर्वात शेवटी पण महत्वाची acting.. काही movies मधेच अगदीच सुमार होती.
Vfx चा अति आणि हास्यास्पद वापर..👎🏼
Glamorous अमृता, सई, किंवा सोनाली jr याना गावंढळ role मध्ये बघणं, कोठारे jr ला दौलत च्या authour packed रोल मध्ये ठोकल्या सारखा बघणं, हे खूपच त्रासदायक आहे.
नशीब, मी तो हंबीरराव हा movie नाही पाहिला.
त्यात सुद्धा प्रवीण तरडे ने टाळ्या, शिट्ट्या मारू dialogues पेरून ठेवलेत.
(प्रोमो पाहिला होता मी).

1.3k