ह्या मालिकेची कळी शेवटपर्यंत खूललीच नाहीOriginally posted by: Bacillusbadius
खुलता कळी खुलेना ह्या मालिकेचं शीर्षक गीत
मालिका कशीही असली तरी शीर्षक गीत छान होतं
. विशेष करून ह्या फोरमवर ही मालिका @iluvusakshi ला खूप आवडली 
. Actress Sanchita Ugale Dies By Suicide
In her own league. BBV marks 8th consecutive flop for Kangana
Bollywood is back!!!!!
Gadar 3 starts next year
DANCING GIRL COVERED IN NCERT TEXTBOOKS
ह्या मालिकेची कळी शेवटपर्यंत खूललीच नाहीOriginally posted by: Bacillusbadius
खुलता कळी खुलेना ह्या मालिकेचं शीर्षक गीत
मालिका कशीही असली तरी शीर्षक गीत छान होतं
. विशेष करून ह्या फोरमवर ही मालिका @iluvusakshi ला खूप आवडली 
. *नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी 🐍 नसून भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेलेत।*
●१• नागराजा अनंत (शेष)
●२• नागराजा वासुकी
●३• नागराजा तक्षक
●४• नागराजा कर्कोटक
●५• नागराजा ऐरावत
*ह्या पाच ही नाग वंशीय राजांचे स्वतंत्र राज्ये होती.*
*यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.*
*त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरो पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.*
*तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.*
*चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.*
*पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.*
*ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या.*
*पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या जन्म स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोकांनी "नागपंचमी" दिन दरवर्षी साजरा करीत असत.*
*कालांतराने वैदिक ब्राम्हणी यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर जमिनिवर सरपटणार्या 🐍सापात करुण टाकले.*
*त्याचाच परिणाम म्हणून 'नाग नरसोबा' आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या 🐍 सापांची पंचमी म्हणून ओळखली जावू लागली आणि वास्तविक नाग वंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली.*
*आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही.*
*हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होते, ते जमिनीवर सरपटनारे सर्प नव्हेत.*
*आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे.*
Whatsapp fwd... khas mukta aani itar bhaktansathi 😆😆.
India won toss and opted to field.
Originally posted by: mishkil88
ह्या मालिकेची कळी शेवटपर्यंत खूललीच नाही
. विशेष करून ह्या फोरमवर ही मालिका @iluvusakshi ला खूप आवडली
.
आई शप्पथ..हे कधी झाल?
हे कोणी ठरवलं😉
पण हो, त्याच title song छान आहे.
गम्मत केली 😆. I hope you didn't mind 😆. I remember tu kiti vaitagli hoti tya serial cha end baghun 😆.Originally posted by: iluvusakshi
आई शप्पथ..हे कधी झाल?
हे कोणी ठरवलं😉
पण हो, त्याच title song छान आहे.
32/0 in 4 overs
WI current rr scares me.
थोडंस विषयांतर....
आपल्या ईकडे कोणी ज्ञानेश्वर माऊली सिरीयल बघत का?
मी आईला मोबाइल वर दाखवते, म्हणून पर्यायाने मी पण बघते.
तर, त्या मध्ये सध्या संत गोरा कुंभार हा ट्रॅक चालू आहे.
त्यांची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे(किंवा असावी)..की ते पांडुरंग भक्त होते. इतके की त्यांना कशाचाच भान रहात नसे. ते मडकी बनवता बनवता विठ्ठलाच्या नामात दंग होऊन जायचे.
अशातच एकदा मडकी बनवतांना, त्यांचा छोटासा बाबू रांगत रांगत येऊन, त्या चिखलात म्हणजे त्या कालवलेल्या मातीच्या ईकडे येऊन गोरा कुंभार कडून पायदळी (तुडवला) जातो. आणि मरतो.😭
हा scene बघतांना , आई शप्पथ सांगते, मला खूप रडू आलं.😭
हे मी यापूर्वी त्या 'संत गोरा कुंभार' या movie मध्ये पण पाहिला होता..(तेव्हा ते गाणं म्हणत असतात..तुझे रूप चित्ती राहो..मुखी तुझे नाम...पांडुरंग.. पांडुरंग).
हा scene करतांना त्या actors ना कसा वाटला असेल??
मला तर अजुनही ते समोर दिसतंय, सारख.😢😢😢
हा episode काल दाखवला.
आणि मग त्यावरून ज्ञानेश्वर यंच्या जीवाची तगमग, त्यांना त्यांच्या मोठ्या भावाने, म्हणजेच निवृत्ती नाथांनी कसा समजवला, त्यांच्या शंकेच निरसन केलं की मृत्यू हा अटळ आहे.
अपल्याला कोणीही ,कितीही, प्रिय असला, तरी विधिलिखित तू(म्हणजेच ज्ञानेश्वर) टाळू शकत नाहीत..
हे सगळं बघण्यासारख आहे.
कोणाला जर interest असेल, तर नक्की बघा कालचा आणि त्या आधीचे एक दोन episodes.
Originally posted by: mishkil88
*नागपंचमीचा संबंध “नाग” या सरपटणा-या सापासी 🐍 नसून भारतात नाग हे “टोटेम” असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेलेत।*
●१• नागराजा अनंत (शेष)
●२• नागराजा वासुकी
●३• नागराजा तक्षक
●४• नागराजा कर्कोटक
●५• नागराजा ऐरावत
*ह्या पाच ही नाग वंशीय राजांचे स्वतंत्र राज्ये होती.*
*यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू-काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते.*
*त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरो पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता.*
*तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो, अँरीस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेलेत.*
*चवथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते.*
*पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारा प्रांत आजही पिन्गालाई एरीया म्हणून ओळखला जातो.*
*ह्या पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा ऐकमेकांच्या राज्याला लागून होत्या.*
*पाच नागराजे मृत्यू पावल्या नंतर, त्यांच्या जन्म स्मृतिप्रित्यर्थ नागवंशीय लोकांनी "नागपंचमी" दिन दरवर्षी साजरा करीत असत.*
*कालांतराने वैदिक ब्राम्हणी यज्ञवंशियांच्या लेखणीने नागराजाचे रुपांतर जमिनिवर सरपटणार्या 🐍सापात करुण टाकले.*
*त्याचाच परिणाम म्हणून 'नाग नरसोबा' आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या 🐍 सापांची पंचमी म्हणून ओळखली जावू लागली आणि वास्तविक नाग वंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली.*
*आज नागाला दुध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलेला नाही.*
*हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होते, ते जमिनीवर सरपटनारे सर्प नव्हेत.*
*आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिध्द असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे.*
Whatsapp fwd... khas mukta aani itar bhaktansathi 😆😆.
Bapre koni lihilay he sagla?
Naag ani saap he don vegvegle jeev ahet he almost saglyanna mahitiye. Naag kadhich sarpatnaare praani navhte, tasach jasa vaanar hi kadhich maakda navhti🤔 Only people who depend on English translations of our epics might be considering both these entities as snakes. Ani kasle naag vanshiya raja? He 5hi naag je mention kele ahet te agdi mahabharata kaalapasun prasiddha ahet, rather tya aadhi pasun suddha, kontyahi "vaidik brahmin yadnyavanshiyanni" naaganna saap kelela nahi.
Ananta shesha ha "naagraaj" ahe. Puranmadhe hyacha ullekh ahe ki hyachya fanyavar prithvi ani itar graha astat. Naarayan hyachyavarach zoplela dakhavtat. Laxman, Balram hyachech avtaar.
Vasuki ha samudra manthanachya veli kaami alela. Tyacha dor karun, mandaar parvatabhovti tyala gundalun samudra manthan kela hota.
Takshak ha Kadru (Daksha chi mulgi, Kashyap rishinchi bayko) cha mulga, tyacha ullekh mahabharatat yeto. To Indracha mitra hota. Khandav dahan zala tevha ha tikde navhta mhanun vaachla. Hyachi baayko tya aagit mrityu paavli. Pan hyacha mulga Ashwasena vaachla ani Arjuna var sood ghenyasathi tyane Karnachi madat keli. Takshak ne nantar Parikshit, arjunachya mulala maarlela.
Karkotaka ha Nala raja cha mitra hota.
Airavat naag baddal mala kahi mahit nahi. Even Arjunachi baayko Ulupi hi pan ek naag-kanya hoti
Naag Panchami is celebrated on the day Krishna defeated Kalia. Also on this day Aastik Rishi stopped the Naag sacrifice (to decimate the Naga-kul ) which was being held by Janmejaya, the son of Parikshit, arjun's grandson.
How aastika saved the naga-kul n why naag Panchami is celebrated
https://twitter.com/TORUKH_MAKTO/status/1554536894024675329?t=ar7br0X9wWEKOJQmbFnI2A&s=19
India 165/3 (19.0 Ov) Hooda 10*(7), Pant 33*(26) Vs West Indies 164/5 (20 Ov)
India won by 7 wickets!!!
https://youtube.com/playlist?list=PLzufeTFnhupyRA-MAGP1zaKQXQMF5eZNR
Sony's old show, thoda hai thode ki zarurat hai being re-uploded on YT
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
New thread opened. Please post here.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.3k