.Originally posted by: mishkil88
कालच्या एपिसोड मध्ये सौरव आणि अनामिका ह्यांच्यातले तात्विक मतभेद चांगले दाखवले आहेत. वय वाढत गेलं आणि सिंगल राहिलं असेल तर माणसं हट्टी आणि निग्रही होत जातातहे त्यांना सुचवायचं होतं. त्यामुळे दुसऱ्याशी adjust करायला खूप त्रास होतो. हा खरं तर महत्वाचा आणि चांगला टॉपिक आहे पण कावेरी ला अवास्तव महत्त्व दिले आणि पाणी पडलं. पुढे हे मतभेद चालू ठेवणार का हे बघायचं. पण सुरवातीला डॅशिंग वाटणारी अनामिका आता अगदीच अळूमुळु दाखवलीय. हा मूर्खपणा CVs नि केवळ कावेरीचा दुष्टपणा अधोरेखित करण्यासाठी केलाय.
I dont watch the show.bt if this topic was introduced.then this topic should be hilighted in the show.as how a to b couple before marraige can face such pronlems.a very interesting and imp topic.
Bt creatives kon ahet tyavar depend ahe.kashi story pudhe netat.nahitar tya bavalat asavari ani tya oakansarakhi faltu karayache serial.

1k