I am not fan of SRK or anyone. But appreciate their plus points too . SRK's energy is unmatchable. Ek kaal tyane tar changlach gajali hota to ugaach nahi. I agree with some of your negative observations about them. Both SRK and akki are extremely hardworking. I appreciate swapnil's sincerity too. Tasa tar lok amitabh /rajesh khanna/vinod khanna/ hritik/ devgan etc hyana pan bharpur nava thevtat. Tevadhech tyancha fan following pan astat.Originally posted by: iluvusakshi
Sorry srk fans here..
पण मला srk कधीच आवडला नाही.
त्याची तीच ती acting, कायम तेच..love triangle.
हा एकीच्या मागे, ती भलत्याच्याच मागे, आणि दुसरी याच्या मागे..
मग याचे ते मान तिरकी करून ते तोतरे पणे dialogues बोलणं., आधीच मोठ असलेला नाक भयंकर पणे फुगवून अख्या जगात मीच काय तो एक शहाणा/smart आहे असा आविर्भाव असणं, आणि awards show मध्ये आपण सर्वज्ञानि आहोत आणि आपल्याला free hand दिलाय सगळ्यांची खेचायला असा वागणं...
👎🏼
आणि आता तर तो 50+ झालाय, तर त्या अक्षय कुमार, सलमान सारखा म्हातारा दिसायला लागलाय. वय आता स्पष्टपणे दिसू लागलाय त्याच्या चेहऱ्यावर.
हे same मला स्वप्नील च्या बाबतीत पण वाटत .
म्हणून मला दोघेही बिलकुल म्हणजे अगदी अजिबातच आवडत नाहीत.
1k