Fifty for skipper
Ind 196/3 (36.1)
Bigg Boss 20: Daily Discussion Thread 24th Sept 2026
Love and War RK poster!
Yeh Fitoor Tera episode discussion thread # 2
Don’t Be Shy premier pictures : RK , Aloo
Ishra FF: Hum Hain Rahi Pyaar Ke
DiRa Ricita FF: Judwa
Fifty for skipper
Ind 196/3 (36.1)
12 overs अजून बाकी आहेत.
आता सध्या 210 झाला आहे score.
किती runs अजून बनतील/ बनवल्या पाहिजेत?
तुम्हाला काय वाटतंय?
दोन अनुभवी players आहेत creaze वर.
मिताली आणि हरमनप्रित.
Originally posted by: iluvusakshi
12 overs अजून बाकी आहेत.
आता सध्या 210 झाला आहे score.
किती runs अजून बनतील/ बनवल्या पाहिजेत?
तुम्हाला काय वाटतंय?
दोन अनुभवी players आहेत creaze वर.
मिताली आणि हरमनप्रित.
80 Runs बनतील शेवटच्या 10 मध्ये ,100+ बनले पाहिजे
मिताली आणि हरमनप्रित च जास्त जमत नाही 😅
आणि mithali पेक्षा harmanpreet ने strike जास्त ठेवली तर 100+ नक्की
Arre me jevaayla gele tevdhyaat don wicket padlya
IND-W 240/5 42.5 overs
Vastrakar out for 3.
Originally posted by: NerdyMukta
Arre me jevaayla gele tevdhyaat don wicket padlya
अश्या वेळी जेवण नाही करायच... जिथे आहे त्याच जागेवर बसायचं 😁
अस आकाश चोप्रा बोलतो 😂
अश्या वेळी जेवण नाही करायच... जिथे आहे त्याच जागेवर बसायचं 😁
अस आकाश चोप्रा बोलतो 😂
Semifinal aani final la tech karin.😃
250/5 (46)
Richa Ghosh is only 18 and Shafali Verma too!!!
IND-W 274/7 in 50 overs.
80 Runs बनतील शेवटच्या 10 मध्ये ,100+ बनले पाहिजे
मिताली आणि हरमनप्रित च जास्त जमत नाही 😅
आणि mithali पेक्षा harmanpreet ने strike जास्त ठेवली तर 100+ नक्की
तोच तर शाप आहे आपल्या लोकांना.
आजी माजी captains चा कधीच जमत नाही आपल्याकडे😡
Originally posted by: iluvusakshi
तोच तर शाप आहे आपल्या लोकांना.
आजी माजी captains चा कधीच जमत नाही आपल्याकडे😡
hi match kuthe baghata yeil
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey friends this is new thread.
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
New thread opened. Please post here.
1.4k