Originally posted by: NerdyMukta
@bold-Yes, writing in Marathi is difficult. Worse is when thoughts flow in English and I'm trying to write in Marathi.
Then language is English and script is devanagari.🤦
🤣🤣
माझ्या मैत्रिणीची कथा/व्यथा सांगते.
ती convet educated आहे, आणि हा मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला.
Love marriage आहे. ते जेव्हा भांडतात, तेव्हा ती इंग्लिश मध्ये सुरू होते आणि हा आपला मराठीत. दोघांनाही कळत नाही कोण काय बोलताय ते....😆
816