इतना सन्नाटा क्यू है भाई/ बेहन लोग???
आज अरु आणि आशु च्या scene मधे या लोकांनी मुक्ता, स्वप्नील च गाणं use केलेलं... सर सुखाची श्रावणी..☺️❤️🥳
किती सुंदर, soothing गाणं आहे ते.
❤️
मी फक्त तो एकच scene पहिला. देवळातला.
बाकी सध्या ईकडे सिरीयल मध्ये काय चालू आहे?

606