Web Series and OTT films discussion- Thread 2 - Page 90

Created

Last reply

Replies

1.1k

Views

59k

Users

24

Likes

2.5k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

What a wonderful series..Rocket Boys.

नक्की बघा.

8 एपिसोड आहेत, 40 ते 45 minutes चे.

Science सारखा(रुक्ष) विषय असुन देखील, कुठेही ही वेब series bore होत नाही, रेंगाळत नाही.

Scientist मधले आपापसात हेवेदावे, ऐन वेळी मित्रा कडून मिळणारा support, आपला देशाचा शांती च धोरण..1962 चीन war च्या वेळेसच..

आणि इतर आशा बऱ्याच गोष्टी..

खूप छान आणि सोप्या पद्धतीने मंडल्या आहेत.

होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांची personal life सुद्धा सुद्धा नीट handle केली आहेत.

मेलोड्रामा नाही कुठेही.

आणि मी खरंच सांगते, मला विक्रम साराभाई बद्द फक्त इतकाच माहीत होतं की त्यांच्या नावच एक research centre आहे.

पण या series नंतर मी अजून माहिती गूगल ला search केली.

हा पण एक positiveness.👍

NerdyMukta thumbnail
Republic Rhythms Aazadi Quest Volunteer Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 7
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

What a wonderful series..Rocket Boys.

नक्की बघा.

8 एपिसोड आहेत, 40 ते 45 minutes चे.

Science सारखा(रुक्ष) विषय असुन देखील, कुठेही ही वेब series bore होत नाही, रेंगाळत नाही.

Scientist मधले आपापसात हेवेदावे, ऐन वेळी मित्रा कडून मिळणारा support, आपला देशाचा शांती च धोरण..1962 चीन war च्या वेळेसच..

आणि इतर आशा बऱ्याच गोष्टी..

खूप छान आणि सोप्या पद्धतीने मंडल्या आहेत.

होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांची personal life सुद्धा सुद्धा नीट handle केली आहेत.

मेलोड्रामा नाही कुठेही.

आणि मी खरंच सांगते, मला विक्रम साराभाई बद्द फक्त इतकाच माहीत होतं की त्यांच्या नावच एक research centre आहे.

पण या series नंतर मी अजून माहिती गूगल ला search केली.

हा पण एक positiveness.👍

@Ilu - Thanks a lot for your review. I really want to watch this one.

Aani Science ruksha vishay naahi...I live and breathe Science. 😃 and believe that 'Science will win'.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: NerdyMukta

@Ilu - Thanks a lot for your review. I really want to watch this one.

Aani Science ruksha vishay naahi...I live and breathe Science. 😃 and believe that 'Science will win'.

Yes....(only) science will win👍.

पण मला ना science खरंच आवडत नाही.

ते atoms, molecules मला कधीच नाही कळले😆

Chemistry चे formulae माझ्या कधीच लक्षात नाही राहायचे.

माझं drawing अजिबातच चांगलं नसल्याने, biology च्या diagrams, practicle book.. फार फार बोंब होती माझी.

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 5th Anniversary Thumbnail + 2
Posted: 4 years ago

The Great Indian Murder पाहिली , यात Great सोडाच पण 'Ok' सुद्धा काही नव्हतं. Disney plus Hotstar वाल्यांचा काय Problem आहे काय माहीत ते प्रत्येक series प्रचंड प्रमाणात खेचतात. Actors बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांनी एकदम रटाळ काम केलेत, Richa Chadda च्या खराब acting ची सवय झाली आहे पण त्या Pratik Gandhi ला तर 1% सुद्धा character suit नाही झालं... काय त्याचे expressions😣🤦‍♂ Director ने कोणता गांजा फुकून series direct केली आहे काय माहीत , आणि विशेष म्हणजे याचा season 2 पण येणार आहे 🤦‍♂

Series 0 star rating deserve करते पण 1 star त्या producer साठी ज्याने ह्या बैलांवर पैसे लावायची हिंमत केली 👏

Rhrishi thumbnail
Visit Streak 90 Thumbnail 5th Anniversary Thumbnail + 2
Posted: 4 years ago

Originally posted by: iluvusakshi

What a wonderful series..Rocket Boys.

नक्की बघा.

8 एपिसोड आहेत, 40 ते 45 minutes चे.

Science सारखा(रुक्ष) विषय असुन देखील, कुठेही ही वेब series bore होत नाही, रेंगाळत नाही.

Scientist मधले आपापसात हेवेदावे, ऐन वेळी मित्रा कडून मिळणारा support, आपला देशाचा शांती च धोरण..1962 चीन war च्या वेळेसच..

आणि इतर आशा बऱ्याच गोष्टी..

खूप छान आणि सोप्या पद्धतीने मंडल्या आहेत.

होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांची personal life सुद्धा सुद्धा नीट handle केली आहेत.

मेलोड्रामा नाही कुठेही.

आणि मी खरंच सांगते, मला विक्रम साराभाई बद्द फक्त इतकाच माहीत होतं की त्यांच्या नावच एक research centre आहे.

पण या series नंतर मी अजून माहिती गूगल ला search केली.

हा पण एक positiveness.👍

Thanks

ही series मागे ठेवून, निवांत पाहणार आहे

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 Thumbnail Visit Streak 750 Thumbnail + 8
Posted: 4 years ago

Originally posted by: Rhrishi

The Great Indian Murder पाहिली , यात Great सोडाच पण 'Ok' सुद्धा काही नव्हतं. Disney plus Hotstar वाल्यांचा काय Problem आहे काय माहीत ते प्रत्येक series प्रचंड प्रमाणात खेचतात. Actors बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांनी एकदम रटाळ काम केलेत, Richa Chadda च्या खराब acting ची सवय झाली आहे पण त्या Pratik Gandhi ला तर 1% सुद्धा character suit नाही झालं... काय त्याचे expressions😣🤦‍♂ Director ने कोणता गांजा फुकून series direct केली आहे काय माहीत , आणि विशेष म्हणजे याचा season 2 पण येणार आहे 🤦‍♂

Series 0 star rating deserve करते पण 1 star त्या producer साठी ज्याने ह्या बैलांवर पैसे लावायची हिंमत केली 👏

Thank u.

मी आता 'गेहराईया' बघायला सुरवात करेन.

Rocket boys नंतर खरं तर मी great murder च बघणार होते, पण तू वाचवलस मला..😆👍🏼

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Unpaused 2 nantar unpaused 1 pahili. Donhi madhle first episode clumsy ani strange aahet. Donhi madhe pratyek 5 lockdown var aadharit stories aahet. S1 madhe chand mubarak ha ratna pathak cha episode sarva drishtine uttam.

meghumonu thumbnail
14th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail
Posted: 4 years ago

Series is boring and nonsense!! But were you able to solve the mystery who killed Vicky Rai? 🤣

meghumonu thumbnail
14th Anniversary Thumbnail Rocker Thumbnail
Posted: 4 years ago

After Scam 1992 , now it is Rocket Boys!! Sony Liv is rocking!!

mishkil88 thumbnail
Posted: 4 years ago

Entire movie shot on iPhone

still prolonged by 2 years..

https://www.instagram.com/p/CZ3QZTUo_7J/?utm_medium=share_sheet

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 6 months ago

New thread opened. Please post here.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 2 years ago

Hello friends, please start posting on this new thread now.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: heyitsme12 · 1 months ago

10th thread finally!

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: mishkil88 · 1 years ago

Here is new thread for general chit-chat. Happy posting.

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 1 months ago

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".