Originally posted by: iluvusakshi
मीरा ची शंका..
आदी, आपण जे हे खोटं भांडतोय, त्याचा काही उपयोग होतोय का?
छान ग मिरे, आम्हाला ही तोच प्रश्न पडलाय.😆
मीरा ची ही शंका आज दाखवलीच नाही 😆
एडिट करून टाकली😆
IRE vs IND 28th June at Belfast,2nd T20I,India tour of Ireland, 2026
Armaan sa ki maiyyat ki taiyaari
Is Cocktail 2 struggling at the BO? It went down after good start: BOI
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: India W vs Aus W🏏
The sanctity of love in Imtiaz Ali's films
Originally posted by: iluvusakshi
मीरा ची शंका..
आदी, आपण जे हे खोटं भांडतोय, त्याचा काही उपयोग होतोय का?
छान ग मिरे, आम्हाला ही तोच प्रश्न पडलाय.😆
मीरा ची ही शंका आज दाखवलीच नाही 😆
एडिट करून टाकली😆
आजचा एपिसोड खूप वाईट.
मनू आई ला ताडताड बोलते, मल्हार चोरी करतो घरात, कारण तुम्ही घर विकल नाही आणि मला पैसे दिले नाहीत.
अश्विनी लगेच मीरा ला call करते, ही लगेच धावते माहेरी.
आई वचन घेते, तू मनू ला काही बोलणार नाहीस,
तिची मनस्थिती ठीक नाही वगैरे..
आणि संत मीरा...
हो आई मी वचन देते...
Nonsense😡
मधुरा नेहमीप्रमाणे मीरा ला काही काही बोलतच असते.. म्हणते यांचं तोंड बघितलं की भूक मरते..
I mean Seriously??
Absolutely third class writing.
एखादा माणूस दुसऱ्याचा इतका तिरस्कार करतं?? आणि ते ही काही कारण नसतांना?
कधी संपणार हे सगळं???

Yala mhantaat chorachya ultya bomba... Asa apan mhatala pahije hila baghun... Irritating irrational Bai 😡
Precap misleading आहे.
मीरा आईला तर वचन देते की मनुला काही बोलणार नाही, पण ईकडे तर ती मनुला बोलतेय/ ओरडतेय.
मीरा आता मल्हार ची बाजू घेणार, आणि आदी मनू ची.
नवीन खेळ ज्याला आता खरंच काही अर्थ राहिला नाहीये.
खोटं खोट भांडण, आदी च्या भाच्याला मीरा ने support करणं, आणि मीरा च्या बहिणीला आदी ने support करणं हे अतिशय बेगडी, उथळ, तकलादू कथानक आहे.
BTW भूक मरते वरून आठवले ,काल जेव्हा आदी अन्नावरची वासनाच उडाली आहे असे म्हणत ब्रेड वर तुटून पडतो तेव्हा मीरा चे expressions👍🏼 मुक्ता -उमेश मधले give-and-take मस्त असतात
Originally posted by: iluvusakshi
Precap misleading आहे.
मीरा आईला तर वचन देते की मनुला काही बोलणार नाही, पण ईकडे तर ती मनुला बोलतेय/ ओरडतेय.
चक्क संत मीरा ने आईला दिलेले वचन मोडले😆
बिचारी आई दोन्ही मूली अशा निपजल्या ,एक विनाकारण भांडते दुसरी दिल्या दिल्या वचन मोडते 😆
Originally posted by: sassybutclassy
BTW भूक मरते वरून आठवले ,काल जेव्हा आदी अन्नावरची वासनाच उडाली आहे असे म्हणत ब्रेड वर तुटून पडतो तेव्हा मीरा चे expressions👍🏼 मुक्ता -उमेश मधले give-and-take मस्त असतात
हो.🤣😆
तो scene आणि मुक्ता चे ते expressions
स्टोरी ला काही अर्थ नाहीयेय पण मुक्ता-उमेश ची chemistry रंगतेय ,ह्यांनी दुसरं काही तरी एकत्र प्रोजेक्ट केलं पाहिजे फार कमी एकत्र काम केलं आहे ह्यांनी
Serial baghun stress vadhto halli😒 aaj chakka Amruta fadnavis cha gana aikla mood Halkka karnyasathi 😆
Saglejan Roj ratri aika🤣
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
New thread opened. Please post here.
579