यांचा आणि सगळ्याच सिरीयल वाल्यांचा आता valentine week सुरू होईल.
IRE vs IND 28th June at Belfast,2nd T20I,India tour of Ireland, 2026
Armaan sa ki maiyyat ki taiyaari
Is Cocktail 2 struggling at the BO? It went down after good start: BOI
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: India W vs Aus W🏏
यांचा आणि सगळ्याच सिरीयल वाल्यांचा आता valentine week सुरू होईल.
मीरा ची शंका..
आदी, आपण जे हे खोटं भांडतोय, त्याचा काही उपयोग होतोय का?
छान ग मिरे, आम्हाला ही तोच प्रश्न पडलाय.😆
लेखक, director बदलले आहेत, निदान आता तरी(म्हणजे शेवटी शेवटी तरी) जरा कथेचा focus मीरा, आदि वर येऊद्या.😊
याना यांचं काही personal married life आहे की नाही?
काय ते अख्या दिवस मनू,मल्हार चे problems आणि त्यावर हे दोघे solution काढत बसणार😡
Originally posted by: iluvusakshi

Writer director both have changed? Who took over?
Serial ending? when?
Originally posted by: iluvusakshi
मीरा ची शंका..
आदी, आपण जे हे खोटं भांडतोय, त्याचा काही उपयोग होतोय का?
छान ग मिरे, आम्हाला ही तोच प्रश्न पडलाय.😆
लेखक, director बदलले आहेत, निदान आता तरी(म्हणजे शेवटी शेवटी तरी) जरा कथेचा focus मीरा, आदि वर येऊद्या.😊
याना यांचं काही personal married life आहे की नाही?
काय ते अख्या दिवस मनू,मल्हार चे problems आणि त्यावर हे दोघे solution काढत बसणार😡
Tya bhandanacha pan kantala ala ahe ata. Malhar daagine parat karto. Mag ka unnecessary drama kela? Madhura Ani Manu la Mira la blame karta yava mhanun? Ani hi Ashwini pan itki vichitra vaagtey, tichya vagnyacha konalach kasa sanshay nahi yet? Sagalech kase itke mattha? Sagala tech tech suru ahe.... Madhura Manu che 12 vajlele chehre ani satat Mira la blame karana, Adi-Mira che khote bhandana, Ashwini che katkarasthan... Kahich ghadat nahi ahe... Only saving grace is Vaishampayan cha na disana 👍🏼
Director आधी केदार वैद्य होता, आता वैभव चिंचालकर आहे.
Writer (म्हणजे कथा विस्तार )करणारा अमोल पाटील आहे.
Serial इतक्यात संपणार की नाही,माहीत नाही.
पण उमेश च्या नाटकाचे दौरे आहेत feb मध्ये दुबई ला.
आणि तसाही, आता खरंच या सिरीयल मध्ये काहीही राम नाही राहिलंय.
आता कितीही यांनी मीरा,आदी चे प्रेमाचे, भांडणाचे scenes दिले, तरी almost सगळ्या fans चा interest/patience संपत चालला आहे.
आणि स्वप्नील ची नवीन serial तिकडे झी वर 8 वाजता सुरू होतेय, नाही म्हटलं तरी सुरवातीचे काही episodes लोक बघतीलच.
नंतर मात्र नेहमीप्रमाणे त्यालाही शिव्या देतील.😆

Last sentence 😁

Ho baghnaarach. Me pan try karnaar aahe. Minority madhe asle tari, maala Shilpa Tulaskar aawadte.
Hee serial baghana tar me mama cha lagna cha aadhi pasoon sodli. Shruti/ tujhe updates vaachate bas
Aapan tar tevdha hi nahi thamblo😆 suru vhaychya aadhich 7-8 pages sampavle apan shivya ghalun show la🤣
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
10th thread finally!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
New thread opened. Please post here.
579