Originally posted by: mishkil88
त्याची प्रचंड क्रेझ किंवा hype निर्माण केली गेलीय. सोमवारी chyd बघा. त्यात पुष्पा चं स्किट असणार आहे. एवढंच काय even मागच्या kitchen kallakar मध्ये झोंबिवली च्या प्रोमोशन साठी त्यातले कलाकार आले होते तेव्हा ललित प्रभाकरच्या फॅनने त्याच्याबरोबर पुष्पा मधला डान्स केला होता. पण तुफानी violence बघण्याची तयारी असेल तर टिपिकल पोटबॉईलर असलेला पुष्पा बघा. अल्लूअर्जुन ने अगदी style मध्ये ही भूमिका समरसून केलीय.
@mishkil and @ilu
आता तुम्ही मला अगदी खेडेगावातलीच म्हणाल😆 खरतर आजकाल त्यांना पण सगळ माहित असत.
पण अल्लूअर्जुन कोण ,इथपासून माझी तयारी आहे😆
काय करणार,आजकालच्या भाषेत,जुन्या काळातले,गणित शिकायच म्हणजे,पाढे पाठ करायचेच आणि दिवेलागणीच्या वेळी म्हणायचे,ही पिढी माझी.
मग आता पुष्पाचा अभ्यास करायचा तर मुळाक्षरच गिरवायला हवीत.
अर्थात त्यासाठी आता गुगल आहेच.करतेच आता अभ्यास सुरू.😆
1.3k