ह्यांच्याकडे निदान लग्नाचे जेवण वाढायला पण बाहेरून माणसे येत नाहीत का? तेही घरातल्या बायकाच वाढणार🤔
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 26th Nov '25/ DT Note pg 150.
Bigg Boss 19: Daily Discussion Thread- 25th November, 2025
VIDYA IN CHAIR🪑 26.11
🎄📚Book Talk December Reading Challenge & Christmas Reads📚
SAASS & BAHUS 27.11
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov. 26, 2025 Episode Discussion Thread
Celina Jaitley files for divorce -accuses husband of DV
Ekta Kapoor, tujhe kya ho gaya?
Mere pyare Baccho
I Quitttttttt
Ranveer to keep a low profile before Dhurandhar release
ManVik OS - by the poolside ;)
Anupamaa's new home in Mumbai !!!!
Dharmendra Celebration Of Life Prayer Meet
Deepika’s flop brand 82°E reports loss of 12.26 crores
ह्यांच्याकडे निदान लग्नाचे जेवण वाढायला पण बाहेरून माणसे येत नाहीत का? तेही घरातल्या बायकाच वाढणार🤔
Originally posted by: iluvusakshi
सारी दुनिया एक तरफ और जोरु का भाई एक तरफ.. अशी एक म्हण आहे हिंदीत.
कोणाच काय...तर कोणाच काय..
तसा झालाय रुद्ध चा...
केळकर त्या गिरीश ला मारतो kitchen मध्ये, जेव्हा तो अरु वर हल्ला करतो.
तर हे राहिला बाजूलाच..
रुद्ध विचारतो सर्व समोर त्याला..
केळकर तुम्ही kitchen मध्ये काय करत होतात??
Ikr, me pan haach vichaar kela. Are nalayak maansa tuzhya mulannchi Aai injure jhali asti aani tu kai shanka kadhto??
That scene in the kitchen was actually quite funny. Any scene with Ashutosh, I can't take seriously. Girish says he's there to stop Anagha's wedding when the wedding is done. And nobody from the caterers questions him for being there.
Originally posted by: sassybutclassy
ह्यांच्याकडे निदान लग्नाचे जेवण वाढायला पण बाहेरून माणसे येत नाहीत का? तेही घरातल्या बायकाच वाढणार🤔
At least jevan baherun magavla te kami ahe ka 😁
Ho te hi aahech... Nahitar Aru ne hatta kela asata mi jevan banvnar ,mi jevan banavnar paach pannas mansancha swayampak majhya hatacha maal aahe😆
अभिनेत्री रुपाली भोसले करोना पॉझिटिव्ह; पोस्ट शेअर करत म्हणाली...
http://mtonline.in/iN1faZ?bga via @mataonline: http://app.mtmobile.in
अभिनेत्री रुपाली भोसले करोना पॉझिटिव्ह; पोस्ट शेअर करत म्हणाली...
http://mtonline.in/iN1faZ?bga via @mataonline: http://app.mtmobile.in
मी कालचा एपिसोड पाहिला.
काय कमाल distribution आहे वेळेचं.
मानलं यार editior ला.
पहिला ब्रेक...नाव घेण्यात गेला..
अप्पा, कांचन ,विशाखा, जावई बापू.
दुसरा ब्रेक..गिरीश ने अरु वर हल्ला करण्यात गेला
आणि तिसरा ..खरा drama तर ईकडे सुरू झाला.
यश ने केळकर कडे जाऊन सांगितलं आदल्या रात्री की मी गिरीश ला मारून आलोय👏
मग रुद्ध नेहमीप्रमाणे.. इगो.. मी ह्याचा बाप आहे. हे यश ने मला सांगायला हवं होतं आणि all.
संपला episode.
असे तर याचे 5000 नाही नाही 50,000 episodes होतील.😡

वेळकाढूपणा करण्यात ह्यांचा हात कोणी धरणार नाही आपली लाडकी निनावे पण नाही😉 ,शेवटी producer राजन शाही आहे त्याची star plus वरची एक serial 12-13 वर्ष अखंड चालू आहे
सिलसिला movie मध्ये जसा अमिताभ एक क्षणी सांगतो/गातो....
हा... हमे मोहब्बत है..मोहब्बत है...मोहब्बत है.
अगदी same to same... बरं का लोकहो....
अरु ने आज ऎलान कर ही दिया...सब के सामने..
हो ,आशुतोष माझे मित्र आहेत.
काय footage खाते रे ही बाई...
थांबा, तुम्ही जाऊ नका, तुम्ही माझे पाहुणे आहात.
आशु मात्र एकदम गालातल्या गालात खुश बाबू एकदम..मन मे laddu type☺️

Aani occasion Kai tar mulacha lagna.
4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Hello friends, please start posting on this new thread now.
606