Women cricket ची हीच तर शोकांतिका आहे.
Players च माहिती नाहीयेत लोकांना.
झुलन गोस्वामी आणि मिताली राज या दोघी सर्वात senior players आहेत आपल्या team च्या
झुलन fast bowler आहे. Heighest wicket taker and former captain of IWT(indian women team).
Whereas mitali raj is highest runs scorer. In tests as well as ODI.
तिने नुकत्याच 10,000 runs पूर्ण केल्या .
तिला lady सचिन तेंडुलकर म्हणतात (ज्यावर तिच्या सकट माझाही आक्षेप आहे).
शेफाली शर्मा..17 year old ..New sensation..
तिला लेडी सेहवाग म्हणतात.
ज्याला क्रिकेट ची आवड आहे, आणि जे दोन्ही follow करतात, त्यांना या players माहिती आहेत.
Blame it on BCCI ,की ते याना promote, sponsor, advertise करण्यात भयंकर कंजूसी आणि उदासीनता दाखवतात.
(Btw, आजच आपल्या टीम ची घोषणा झाली आहे for T-20 WC, त्यात आपल्या मुंबई च्या पूनम राऊत ला घेतलं नाहीये) .
आपण 2019 चा WC फक्त 9 RUNS ने हरलो होतो against england.
Smriti mandhna from sangli (lefty opening better)is the crush of most of the people .
1.3k