corona आणि lockdown ह्या परिस्थिती मध्ये काही सिनेमे तयार झाले . सुरवातीला theatrical release साठी बनवले. मग distributor आणि प्रोड्युसर ची फायनल प्रॉडक्ट बघून नापसंती झाली म्हणून डायरेक्ट ott वर आणले . हा त्यापैकी एक. Bob biswas पण त्यातलाच.Originally posted by: iluvusakshi
झाला रे देवा एकदाचा माझा 'अतरंगी रे' हा मूवी बघून.
मला तरी तो जाम bore, irritating आणि waste of time वाटलं.
तिघेही खूप खुप वाईट आहेत. अक्षय कुमार, सोहा..torture चे बादशाह आहेत.
त्यातल्या त्यात तो धनुष बिचारा काय तो प्रामाणिकपणे काम करतो, पण मला तो ही नाही आवडला.
End तर या movie चा इतका विचित्र आहे ना..
मला तर पहिले काहि कळलंच नव्हतं..
1.4k