मी खरं सांगू का..
मला ना आता या अक्षय कुमार चा भयंकर कंटाळा आला आहे. त्यात भरीस भर म्हणून तो संजय दत्त आणि सोनू सूद पण आहेत.
Heroine आहे...मनूशी चिल्लर.
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 21st Sept 2026
Rhiti’s Jealousy
Happy Birthday 🎊🎊 Kareena Kapoor 🎊🎊🎊
मी खरं सांगू का..
मला ना आता या अक्षय कुमार चा भयंकर कंटाळा आला आहे. त्यात भरीस भर म्हणून तो संजय दत्त आणि सोनू सूद पण आहेत.
Heroine आहे...मनूशी चिल्लर.
Special ops 1.5 आत्तच पाहून झाली , पहिल्या सीझन प्रमाणेच ही पण खूप ताणवलेली आहे ( cinematic shots चा timestamp खूपच जास्त आहे ), स्टोरी मध्ये स्टोरी, त्याला रिलेटेड आणखी एक स्टोरी 🤦♂ (writer ने शेवटी स्टोरी एकत्र जोडली असली तरी, हे जरा जास्तच झालयं आणि तस करायचचं होत तर प्रत्येक स्टोरी घेउन separate episode करायला हवां होता) पहिल्या सिझन प्रमाणेच ह्या सीझन च्या प्रत्येक इपिसोड ला पण शेवट नाही. Honey trap ची concept एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा वापरली आहे ( एकदा वापरुन परत details मध्ये नसती दाखवली तरी चालली असती ) , मनींदर ची अॅक्टींग खराब आहे, kK चे मेक अप मुळे expression कळून येत नाहीत
बाकी स्टोरी खुपच predictable असली तरी चांगली होती, kK ने अॅक्टींग पण बरी केली आहे, cinematography जबरदस्त आहे, direction पण ठिक ठाक आहे.
वेबसिरीज खूप काही खास नाही, one time watch आहे. तिसर्या सिझन ची पण तयारी केली आहे 😴
Originally posted by: iluvusakshi
मी खरं सांगू का..
मला ना आता या अक्षय कुमार चा भयंकर कंटाळा आला आहे. त्यात भरीस भर म्हणून तो संजय दत्त आणि सोनू सूद पण आहेत.
Heroine आहे...मनूशी चिल्लर.
One more Miss India enters....😔
Originally posted by: iluvusakshi
मी खरं सांगू का..
मला ना आता या अक्षय कुमार चा भयंकर कंटाळा आला आहे. त्यात भरीस भर म्हणून तो संजय दत्त आणि सोनू सूद पण आहेत.
Heroine आहे...मनूशी चिल्लर.
The way he pulled Sanyogita on the horseback 🤣looked like some south indian movie
He baghun mala Rajat Tokas athavla. Sagar House cha Prithviraj Chauhan pahilay ka koni ikde?? Star Plus var asaycha. Rajat was damn good as Prithvi and Mugdha Chaphekar was very sweet as Sanyogita...though they played the teen prithvi n sanyo. Adult roles karnare tar maha bhayankar hote👎🏼 Tya show chi gaani pan itki chan hoti na! Koni baghaycha ka to show?
Originally posted by: The.Lannister

Mazya ghari amhi sagale pahaycho.. ba bahu baby n Prithvi tharlele hote
अक्षय कुमार ची dialogue delivery दिवसेंदिवस बेक्कार होत चालली आहे.
तो सगळे dialogues एकाच श्वासात बोलतो, एकाच लयीत.कुठेही चढ उतार नाही, कुठल्याही शब्दावर जोर नाही,emotional scene मध्ये पण तेच, आणि action scenes मध्ये पण तेच..
@ilu- dial 100 cha premier sony var aahe Next Sunday la. Tu pahila aahes na.
This sounds interesting...
https://twitter.com/spotifyindia/status/1460225543522062340?s=20
Originally posted by: mishkil88
@ilu- dial 100 cha premier sony var aahe Next Sunday la. Tu pahila aahes na.
ही, पण काहि खास नाहीये.
नाही बघितला तरी चालेल.
New thread opened. Please post here.
10th thread finally!
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
348