Originally posted by: iluvusakshi
हुश्श.... सुटणार आपण या जाचातून.
तरी अजून 15 दिवस सहन करायचा ना??
नवीन serial sensible असू दे रे महाराजा..
बोला.....
होय महाराजा 🙏✌
Yes 10-15days..
But finally sampnar ekdachi.👏👏👏👏💥
Asli dokyat jaat hoti na.. 🥵
Deepika is not part of Brahmastra 2 - Deepika's Spokesperson
Tharla Tar Mag Thread 11
MG-Aaina-Ch-1-Pg-2-(24.8.26).
Originally posted by: iluvusakshi
हुश्श.... सुटणार आपण या जाचातून.
तरी अजून 15 दिवस सहन करायचा ना??
नवीन serial sensible असू दे रे महाराजा..
बोला.....
होय महाराजा 🙏✌
Yes 10-15days..
But finally sampnar ekdachi.👏👏👏👏💥
Asli dokyat jaat hoti na.. 🥵
Sampla baba ekdacha... Hi navin maalika kharach sensible yeu de re deva
तुझी एन्ट्री जशी होती ना या सिरीयल मध्ये...**वर करून..पहिलाच scene... त्याच ** वर फटके हाणले पाहिजेत.
इतका उद्धट, व्रात्य आणि बिघडलेला मुलगा आजवर झी ने कधीच दाखवला नव्हता.
सोहम ला वाईट दाखवलं ते दाखवलं यांनी, पण तुला ही नाही सोडलं रे.
परत कुठल्या सिरीयल मध्ये येऊ नकोस.
Especially झी च्या तर नकोच नको.
Originally posted by: iluvusakshi
तुझी एन्ट्री जशी होती ना या सिरीयल मध्ये...**वर करून..पहिलाच scene... त्याच ** वर फटके हाणले पाहिजेत.
इतका उद्धट, व्रात्य आणि बिघडलेला मुलगा आजवर झी ने कधीच दाखवला नव्हता.
सोहम ला वाईट दाखवलं ते दाखवलं यांनी, पण तुला ही नाही सोडलं रे.
परत कुठल्या सिरीयल मध्ये येऊ नकोस.
Especially झी च्या तर नकोच नको.
😂😂
As per his mom's comment in comments section.
Show August end la off air honar.
तिकडे ती स्वीटू, ईकडे ही शुभरा,
आणि mhn मध्ये विराजस..
तिघेही अतिशय सुमार actors(???) आहेत.
Please, यांना परत कुठल्याच सिरीयल मध्ये घेऊ नका.
अतिशय आळशी, आंबलेले, constipution झालेल्या, आणि सुकलेल्या चिकू सारखी तोंड आहेत यांची. एकाच्याही चेहऱ्यावर expressions नाहीत. माशी ही उडत नाही रे ...
यांना सिरीयल मध्ये बघितल्यावर एकदाही आनंद झाला नाही मला.
फार फार फार वाईट आहेत हे तिघेही, काहीच स्पार्क आणि energy नाही यांच्यात.
👎🏼👎🏼👎🏼
shoot sampla/serial sampnar... mhanun Mr. Dadarkar is back on instagram. Deactivate kela hota madhyantari..🤣
Asooo🤪
Last shot of serial posted by him
Parat yeu naka baba TV var..🤬
shoot sampla/serial sampnar... mhanun Mr. Dadarkar is back on instagram. Deactivate kela hota madhyantari..🤣
Asooo🤪
Last shot of serial posted by him
हे आपल्याला आधीच माहीत होत.
Anyways..
सिरीयल बद्दल बोलायचं झालं, तर शुभरा च्या आयुष्यात अनुराग च्या रूपाने नवीन पुरुष आलाय.
मला असा वाटत की तिला एकटीच दाखवा शेवटपर्यंत.
बबडू, ती, आजोबा, आजी आणि पणजोबा. ही family आहे.
बास झाला.बाहेरचं कोणीही नको. Maddy, अनुराग, त्याची आजी.
Are hyacha shevat kaay zala... Torture cha shevat pan liha ki.... Sampli na hi maalika....
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
1.2k