Originally posted by: mishkil88
you mean navin yenarya shows madhe ase sarva nasel ? 🤔🤔
'अति तेथे माती' या न्यायाप्रमाणे या सर्व serials ला लोक अक्षरशः वैतागले आहेत.
मी माझ्या पोस्ट मध्ये alredy हेच म्हटलंय की खूपच केला या लोकांनी.
अति गोड पण नका दाखवू(actually दाखवलत तर चांगलच आहे, पण तरीही...)आणि एकदम extreme वाईट पण नका दाखवू.
नवीन serials कडून हीच किमान अपेक्षा आहे.
1.1k