https://www.instagram.com/p/CSG5I0Xr6ty/?utm_medium=copy_link
OMG, i think it's Hruta ❤️
🏏South Africa tour of India 2025: India vs SA - 5th T20I, Ahmedabad🏏
NAKLI RINGG💍
DANCE DANCE🕺💃 20.12
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: EDT # 6
What is happening in Bangladesh?
To me, Saiyaara was the biggest win of 2025
Shahid Kapoor on how DP & RS played PR games to make him look smaller
New Entrant - Swati Sharma of YHC fame
Such an insult!!!
NDTV Indian of the year awards- Janhvi Vicky Kapil Ahaan Aneet Ananya
Dhruv Rathee to bring another 100cr for Dhurandhar
DHURANDHAR is not a film , it is a QUANTUM LEAP in INDIAN CINEMA
“Akshaye Khanna overshadowed Ranveer in Dhurandar”
How Alia got her role in Gangubai
B Praak And Wife Announce Birth Of Baby Boy
https://www.instagram.com/p/CSG5I0Xr6ty/?utm_medium=copy_link
OMG, i think it's Hruta ❤️
5th new serial of Zee marathi
Vaidehi aka Hruta's Entry
https://www.instagram.com/p/CSG5I0Xr6ty/?utm_medium=copy_link
झी मराठी पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरली आहे.सगळ्या फालतू मालिका बंद करत आहेत.
येउ कशी इतक्यात बंद करणार नाहीत.
आपल्याला पटो अगर न पटो ,आवडो अगर न आवडो ,पण ओम आणि स्वीटू ही पेअर म्हणजे राज कपूर नर्गिस झाले आहेत 😆😆
कुठली पेअर आठवली ना(तुम्हाला आवडायची ही पेअर,मला नाही आवडायची एवढी,मला तो कपूरच आवडायचा नाही)
असो ,आणि ही मालिका स्टार प्रवाह,कलर्स इव्हन सोनीच्या अजूनही ला टक्कर देऊन पहिल्या दहातल स्थान सोडत नाही.
त्यामुळे ही मालिका संपणार नाही.सो इलू ,बी रेडी फॉर मोअर टॉर्चर😭
पण हा अट्टाहास का तर गेलेली पोझिशन परत मिळवायची आहे.
एक लक्षात येत आहेत का,जो गेम लॉकडाऊननंतर स्टार प्रवाह खेळल,सगळ्या फालतू जुन्या मालिका बंद करून नवीन फालतू मालिका चालू केल्या.आणि इट वर्क्ड फॉर देम.
तसच आता झी मराठी करत आहे.त्यांचा हिट शो सारेगमप आणला जो हिट जात आहे,नवीन.मालिका आणत आहेत.एस्टँब्लिन कलाकार आणत आहेत.स्टोरीने काही फरक पडत नाही,आपल्याला माहित आहे.तेवढ महागुरूंना आणि त्यांच्या शोला कसे विसरलै
जर हा जुगार यशस्वु ठरला तर स्टार प्रवाह मात्र परत जैसे थे होईल
आता बघू,घोडमैदान जवळ आहे,काय होत ते.
5th new serial of Zee marathi
Vaidehi aka Hruta's Entry
https://www.instagram.com/p/CSG5I0Xr6ty/?utm_medium=copy_link
hi hruta ahe na.mala vatalach.pan mag ti amruta pawarchi hi serial nahi na.mag ata hi kadhi yenar
1.10.30.ti parat ali ahe/yenar ahe/ alyavar baghu/yeil ka.(dont get cobfused,mi ankhi options dile zm la😆)
2.mazi tuzi reshim gath at 8.30
3.ti bajind vali at 7.
4 to blue colour madhala manus ,watch ghalun janara may b at 7.30
5 amruta chi at 9pm
6 hi 6th zali na .ki tya blue shirt valyabarobar hruta ahe.nasel tar hi 6th na.mag hi kadhi at 11 ka or at 6.30.mag bhauji kqdhi yetil?
bap re, he lok evadha tras detat, tqri kitti kalji mala zm chi.kai kalanar ,pahil prem visarata yet nahi hech khar❤️😆
7 rkc 3 pan chalu hot ahe.at 11.
anyways ,i like hruta ,specially in durva.mi baghin hi serial.only for hruta.
Hruta Durgule chi serial Nahi ahey, from the promo it looks more of a reality show, udti khabar hain that CHYD might go on a short break!!
Hruta Durgule chi serial Nahi ahey, from the promo it looks more of a reality show, udti khabar hain that CHYD might go on a short break!!
Agree 👍
Serial watat nahiye hi
100% reality show ahe
you mean navin yenarya shows madhe ase sarva nasel ? 🤔🤔Originally posted by: iluvusakshi
ZM च्या almost सर्व serials बंद होण्यामागे महत्वाचे कारण आहे....Too much negatively..
सुनबाई , देवमाणूस, pnmt, mhn...
या लोकांनी अति केलं यार negativity दाखवताना.
त्या सुनबाई मध्ये तर तो सोहम स्वतःच्या आईवर हात उचलतो, देवमाणुस मध्ये अजुनही ,just last वीक मधे एक नवीन बाई आलीये(ही serial 15 दिवसात संपेल तरीही), mhn मध्ये JD ट्रॅक खूप खेचलं..सारखा आपला cat n mouse game.. चालूच आहे.
pnmt मध्ये पण तेच. समर चा हव्यास आणि मनू च शांत बसणं, कोणालाही विश्वासात न घेता, आपल्याबरोबर काय चुकीचं केलाय समर ने ते न सांगण....
लोक कंटाळले यार हे सगळं बघून.
Yktmn मध्ये पण negativity आहे. पण त्या ओम आणि sweetu मुळे त्यांचे fans हे सगळं सहन करत असावेत.
झी मराठी पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरली आहे.सगळ्या फालतू मालिका बंद करत आहेत.
येउ कशी इतक्यात बंद करणार नाहीत.
आपल्याला पटो अगर न पटो ,आवडो अगर न आवडो ,पण ओम आणि स्वीटू ही पेअर म्हणजे राज कपूर नर्गिस झाले आहेत 😆😆
कुठली पेअर आठवली ना(तुम्हाला आवडायची ही पेअर,मला नाही आवडायची एवढी,मला तो कपूरच आवडायचा नाही)
असो ,आणि ही मालिका स्टार प्रवाह,कलर्स इव्हन सोनीच्या अजूनही ला टक्कर देऊन पहिल्या दहातल स्थान सोडत नाही.
त्यामुळे ही मालिका संपणार नाही.सो इलू ,बी रेडी फॉर मोअर टॉर्चर😭
पण हा अट्टाहास का तर गेलेली पोझिशन परत मिळवायची आहे.
एक लक्षात येत आहेत का,जो गेम लॉकडाऊननंतर स्टार प्रवाह खेळल,सगळ्या फालतू जुन्या मालिका बंद करून नवीन फालतू मालिका चालू केल्या.आणि इट वर्क्ड फॉर देम.
तसच आता झी मराठी करत आहे.त्यांचा हिट शो सारेगमप आणला जो हिट जात आहे,नवीन.मालिका आणत आहेत.एस्टँब्लिन कलाकार आणत आहेत.स्टोरीने काही फरक पडत नाही,आपल्याला माहित आहे.तेवढ महागुरूंना आणि त्यांच्या शोला कसे विसरलै
जर हा जुगार यशस्वु ठरला तर स्टार प्रवाह मात्र परत जैसे थे होईल
आता बघू,घोडमैदान जवळ आहे,काय होत ते.
हो, स्टार प्रवाह गेम खेळली.
आपला प्रेक्षकवर्ग सासू सुनेच भांडण पाहून वैतागली होती तर स्टार प्रवाह ने एक आदर्श आई ची मालिका आणली (विषय काही वेगळा नव्हता) पण त्या वेळेस अशी कोणतीच मालिका नव्हती आणि मालिका पण अश्या टायमिंग वर उतरवली की त्यावेळेस झी चे #आईकुठेकायकरते (अग्गबाई सासुबाई) हे campaign success झाले होते, त्यामुळे प्रेक्षक ह्या मालिकेकडे ओढले गेले, आणि स्टार प्रवाह ला त्यांना ह्या मालिकेकडे जोडून ठेवण्यात यश आले .
आणि सुख म्हणजे नक्की काय असतं तर कलाकारांच्या अॅक्टीव पणा मुळे चर्चेत राहिले ( गीरीजा चे त्याबाबत कौतुक करायला हवं) .मालिकेने रील्स, पोस्ट,BTS द्वारे सोशल मीडिया वरील पेजेस् चे अस काही लक्ष खेचुन घेतले की सर्वत्र त्यांचीच चर्चा होऊ लागली आणि विशेष म्हणजे टायटल साँग चे केलेले मार्केटिंग... जबरदस्त
आपल्याकडे खूप ठिकाणी असं असत की एकदा एखाद्या चॅनेल वरील मालिका पाहायला लागले की शक्यतो चॅनेल बदलत नाही. झी साठी हे काही सोपे नाही, फक्त मालिका बदलून आता जमणार नाही.. खूप काही बदलावा लागेल
Hope ata hyatil ekhadi tari malika changli & baghnable asel👍🏼

This was a clever move by SP.
Mazya ghari amchya TV chya plan madhe SP navta😆but ata zee bilkul pahat nahi so Kahi mahinyapurvi around Jan I guess..sony ani SP plan madhe include Karun ghetla..nahi mahtla Tari randomly savay mahnun kahitari pahanya Sathi hava TV var mahnun he channels ghetle.
Ata pratek channel varchi ek serial Tari amhi baghto😆
Kahi bagnyasarkh nasel tar in the end we switch to News channel or Tarak Mehta😆but that habit of switching to zee has gone.
Also I'm not addicted to any serial ki separately phone madhlya app Varun baghen. Te tar mi far rare cases madhe karte😃
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
So thread 9 here used tis after we finish 8
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
Hello friends, please start posting on this new thread now.
Hey guys here is the thread 3 please move here when previous one reaches at 150 limit
1.1k