🏏IPL 2026: LSG vs RR, 32nd Match, at Lucknow 🏏
Internet goes crazy after Anne Hathaway says InshaAllah.
🏏IPL 2026: CSK vs MI, 33rd Match, Wankhede Stadium, Mumbai🏏
Akaksdeep Sehgal to play Ansh’s son
Abhira is khandani gareeb..we get it
Day 3 of convincing Swathi & Gang
Roop Di Rani Song - Pati Patni Aur Woh Do
MUKTI IS ACCEPTED 22.4
Don 3 Legal Issue Updates
MICHAEL - Reviews and Box Office Thread
Jawan 2 Updates
AbhiShan Bromance 💙🧡
IPL Forum Members' Awards
asel ....pan no problem. Bhuj ha theatrical release asnar hota pan pandemic mule OTT var yetoy.
https://www.instagram.com/p/CRI9XC9lEB0/?utm_medium=copy_link
Didn't know that she is mother of Abhi 😆(AbhiandNiyu wala)
Collar Bomb movie
disappointment for thriller lovers.It could have been much better than this. Another great performance by sparsh srivastav,asha negi and jimmy shergil but director dnyanesh zoting fail to use the cast in right manner.Even the cinematographer could not show his talent.
Article in todays Loksatta newspaper

बर्याच वर्षांपासून रिऍलिटी शो मध्ये हेच चाललय,मग शो हिंदी असूद्या किंवा मराठी.एक जण स्पर्धकांची बाजू घेणारा, एक जण सतत रडणारी,एक कमी मार्क्स देणारा तर एक भरभरून मार्क्स देणारा. इथपर्यंत ठिक होत पण आता नवीन ट्रेंड आलाय प्रत्येकाचा स्पेशल डायलॉग (त्याला काय म्हणतात माहित नाही), किंवा मग घरचे पदार्थ बक्षीस म्हणून देणे नाहितर मग तेच ग्रँड सॅल्युट वगैरे. हे सर्व प्रेक्षकांना पण माहिती आहेच की, पण खरी गंमत कधी येणार माहिती आहे का? जेव्हा गावात गणपतीच्या कार्यक्रमाला परीक्षक ह्या परीक्षकांची नक्कल करतील तेव्हा.विचार करा कसं असेल ते दृश्य. एवढच काय तुझा रंग जर सावळा आहे तर तुला चॅनेलवाले गरीबच दाखवणार.(हिंदीत हेच चालु आहे) उदाहरणार्थ सवाई भट्ट
ट्रोल, मीम्स सोशल मीडिया मार्केटिंगच पैसा वसूल माध्यम आहे. फक्त सुरुवात तुम्हाला चांगली करायची आहे, बाकी युजर आणि छोटे छोटे पेज तर आहेच फ्री मध्ये शेअर करायला (कारण आपल्याला कुल दिसायचय).पडलेला टी आर पी झी ने आपल्याकडे वळवला.आता ह्या गोष्टीला झी चे अपयश म्हणावा की यश तुम्हीच सांगा.
Watched the web series 'Grahan'.
8 episodes 50 plus minutes each.
1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख विरोधी ज्या दंगली झाल्या( rather घडवल्या गेल्या), त्यावर आहे ही series.
भरपूर हिंसाचार आहे(कापाकापी, शिरकाण वगैरे).
शिव्या ही त्यालाच अनुसरून आहेत.
बोकरो या steel plant साठी ओळखले जाणाऱ्या शहरात 84 मध्ये ज्या दंगली झाल्या,त्याची नव्याने चौकशी केली जाते.
SIT ची जी मुख्य असते, तिचे वडीलांचच नाव मुख्य आरोपी म्हणून समोर येते..
आणि मग सुरू होतो सगळं drama.
भूतकाळ आणि वर्तमानकाळ छान दाखवला आहे.
Editing, direction, acting, background music छान आहे.
Season 2 आला तर येईल नाही तर नाही.
कारण या season ची story इकडेच संपली आहे.
पण पुन्हा नव्याने investigation करणार असतील(कि या सर्व दंगली घडवण्यासाठी कोणी पैसा पुरवला, कोणी arrangemnet केली वगैरे),तर मग S 2 येईल.
बर्याच वर्षांपासून रिऍलिटी शो मध्ये हेच चाललय,मग शो हिंदी असूद्या किंवा मराठी.एक जण स्पर्धकांची बाजू घेणारा, एक जण सतत रडणारी,एक कमी मार्क्स देणारा तर एक भरभरून मार्क्स देणारा. इथपर्यंत ठिक होत पण आता नवीन ट्रेंड आलाय प्रत्येकाचा स्पेशल डायलॉग (त्याला काय म्हणतात माहित नाही), किंवा मग घरचे पदार्थ बक्षीस म्हणून देणे नाहितर मग तेच ग्रँड सॅल्युट वगैरे. हे सर्व प्रेक्षकांना पण माहिती आहेच की, पण खरी गंमत कधी येणार माहिती आहे का? जेव्हा गावात गणपतीच्या कार्यक्रमाला परीक्षक ह्या परीक्षकांची नक्कल करतील तेव्हा.विचार करा कसं असेल ते दृश्य. एवढच काय तुझा रंग जर सावळा आहे तर तुला चॅनेलवाले गरीबच दाखवणार.(हिंदीत हेच चालु आहे) उदाहरणार्थ सवाई भट्ट
ट्रोल, मीम्स सोशल मीडिया मार्केटिंगच पैसा वसूल माध्यम आहे. फक्त सुरुवात तुम्हाला चांगली करायची आहे, बाकी युजर आणि छोटे छोटे पेज तर आहेच फ्री मध्ये शेअर करायला (कारण आपल्याला कुल दिसायचय).पडलेला टी आर पी झी ने आपल्याकडे ओळवला.आता ह्या गोष्टीला झी चे अपयश म्हणावा की यश तुम्हीच सांगा.
You hit the nail on the head!
Any publicity is good publicity even if it is negative as in this case. And if it's free as it is here via trolling and memes then it's all the more better.
Originally posted by: iluvusakshi
Watched the web series 'Grahan'.
8 episodes 50 plus minutes each.
1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख विरोधी ज्या दंगली झाल्या( rather घडवल्या गेल्या), त्यावर आहे ही series.
भरपूर हिंसाचार आहे(कापाकापी, शिरकाण वगैरे).
शिव्या ही त्यालाच अनुसरून आहेत.
बोकरो या steel plant साठी ओळखले जाणाऱ्या शहरात 84 मध्ये ज्या दंगली झाल्या,त्याची नव्याने चौकशी केली जाते.
SIT ची जी मुख्य असते, तिचे वडीलांचच नाव मुख्य आरोपी म्हणून समोर येते..
आणि मग सुरू होतो सगळं drama.
भूतकाळ आणि वर्तमानकाळ छान दाखवला आहे.
Editing, direction, acting, background music छान आहे.
Season 2 आला तर येईल नाही तर नाही.
कारण या season ची story इकडेच संपली आहे.
पण पुन्हा नव्याने investigation करणार असतील(कि या सर्व दंगली घडवण्यासाठी कोणी पैसा पुरवला, कोणी arrangemnet केली वगैरे),तर मग S 2 येईल.
पाहण्यासारखी आहे का की स्किप करावी ?
New thread opened. Please post here.
Hello friends, please start posting on this new thread now.
153