अभि काय लहान बाळ आहे का? मी अंकिता बरोबर नाही राहणार असा म्हणत चक्क आईच्या खोलीत आला.
रुद्ध ने त्याला जे सांगितलं ते एका अर्थी मला पटलं. की u r insulting her. तिला एकटीला तिकडे सोडलं आणि हा आला इकडे आई आई करत. मूर्ख माणुस😡
आणि वर सांगतो की मला वेळ लागेल, खूप वेळ लागेल..हा काय प्रकार आहे..बावळट नुसता.
साहिल चा ट्रॅक कशाला पुन्हा आणला रे?
ते resort त्याचा आहे काय?
त्या अरु च्या डोक्याला किती तो त्रास.
606