Originally posted by: iluvusakshi
Neither sahyadri nor zee marathi.(IMO).
1st number channel होता ना तिकडे लागायची ही सिरीयल.
मला वाटतं ही दुपारी लागायची 3 च्या सुमारास.
मला एक episode आठवतो, त्यामध्ये अलका कुबल होती. तिला already 2 मुली असतात,(म्हणून सासू तिला सारखी टोमणे मारत असते..की आता मुलगाच पाहिजे वगैरे)
. आणि तिसऱ्या वेळेस पण मुलगीच होते. तर ही बिचारी घाबरून हॉस्पिटल मधल्या एका nurse ला बाळ exchange करायला सांगते.
Nurse हीच बेबी girl वाला बाळ exchange करते आणि हिला बेबी बॉय आणून देते.
पण जिच्या कडून ती बेबी बॉय ला उचलते(म्हणजे खरं तर अदलाबदल करते,) ती तमाशात नाचणारी वाली बाई असते. आणि ती उलट खुश होते की मला मुलगी झाली, कारण मुलगी पुढे मोठी झाली की तमाशाच्या फडावर उभी राहून माझ्या म्हातारपणाची काठी बनेल.
मुलगा झाला असता तर तो ना धड शिकला असता नाही काही कमाई केली असती, नुसता दारु प्यायला असता आणि मलाच त्याला पोसायाला लागलं असता. असा ती बाई म्हणते.
हे जेव्हा अलका कुबल ला कळत तेव्हा ती खूप रडते आणि मनात म्हणते की मीच माझ्या हाताने माझ्या मुलीच्या आयुष्याची कायमची माती करून टाकली, तिला कायमचा बंदिवान(बंदिनी) करून टाकलं.😭
Mala vatat asha junya changlya serial cha repeat telecast zala pahije..at least they can upload on YouTube
1