Loved yesterday's episode
Billu❤️❤️
Appa👍🏼
IRE vs IND 28th June at Belfast,2nd T20I,India tour of Ireland, 2026
Armaan sa ki maiyyat ki taiyaari
Is Cocktail 2 struggling at the BO? It went down after good start: BOI
🏏ICC Women's T20 World Cup 2026: Group A: India W vs Aus W🏏
The sanctity of love in Imtiaz Ali's films
How do you like Salman-Sushmita pairing?
Loved yesterday's episode
Billu❤️❤️
Appa👍🏼
अरे, त्या बिल्लू ला इतका पण खादाड नका रे दाखवू...
आंम्बोळ्या खल्या सर्व, भरपूर पोळ्या खातो, पोहे खाल्ले सगळे.
इतका पण अधाशी नका रे दाखवू.
बाकी तो आहे एकदम sweet.
I find that Billu just too cute for words🥰
गौतमी हल्ली थोडी लाडात बोलतेय का..
की मलाच असा वाटतंय??
थोडीशी बालिश वागतेय का??
मान्य आहे की आत्ताच लग्न झालाय, love marriage झालाय, आदित्य कडून लाड करून घेतेय...
पण तरीही खूप लाडात बोलतेय .
Ho ga, Aditya samor asla Ki hi ladat boltey, but still she's better than TP and Nivedita.
Pudhchya week madhe kesari manali tour asel. Virajas-gautami ne already barfatle pics insta var taklet kahi divsapurvi.
काय सॉलिड पकवला रे गौतमी ने या week मधे😡
आधीच ती लाडात बोलते, त्यात ती काल भांग प्यायली..
मग काय... fullon लाडे लाडे. हिने तर tp ला पण मागे टाकलं.
मला आता गौतमी फार irritating वाटायला लागलीये.
आणि त्या कामगार वस्तीत जाऊन होळी खेळून, भांग पिऊन कशाला तमाशा दाखवला यांनी??
याना काय नमकहराम movie चा scene चोरायचा होता काय, तो राजेश खन्ना कसा, तिकडे जातो, राहतो आणि आणि गाणं म्हणतो...नदिया से दरिया.....दरिया से सागर आणि मै शायर बदनाम वगैरे....
आणि हो अजून एक..परचुरे गुरुजी येणार आहेत next week पासून.
दादा मामा ची बायको झाली, बिल्लू आणि त्याची आई झाली, आता हा आला villian बनून.
Originally posted by: iluvusakshi

It was surprising to see Atul Parchure potraying villian role. Let see how it goes.
Im hell bored with Aditya's acting. Why always Virajas is shown as confused aatma.
Aare kay expression Aditya hya character che convey karayche ahet tech kalat nahi. Always he is shown giving monotonous expression... 🙄
Tyachya peksha toh Billu bare expressions deto..🤐
गौतमी la na संपणारे dialogues दिले आहेत. आणि ती schoolgirl प्रमाणे ते घडाघडा पाठांतर करून म्हणते असे वाटते. मला पण नमकहराम chi आठवण झाली . अजून एक एक characters add करत आहेत म्हणजे लांबण लावत चालले आहेत.Originally posted by: iluvusakshi
काय सॉलिड पकवला रे गौतमी ने या week मधे😡
आधीच ती लाडात बोलते, त्यात ती काल भांग प्यायली..
मग काय... fullon लाडे लाडे. हिने तर tp ला पण मागे टाकलं.
मला आता गौतमी फार irritating वाटायला लागलीये.
आणि त्या कामगार वस्तीत जाऊन होळी खेळून, भांग पिऊन कशाला तमाशा दाखवला यांनी??
याना काय नमकहराम movie चा scene चोरायचा होता काय, तो राजेश खन्ना कसा, तिकडे जातो, राहतो आणि आणि गाणं म्हणतो...नदिया से दरिया.....दरिया से सागर आणि मै शायर बदनाम वगैरे....
आणि हो अजून एक..परचुरे गुरुजी येणार आहेत next week पासून.
दादा मामा ची बायको झाली, बिल्लू आणि त्याची आई झाली, आता हा आला villian बनून.
Gautami is a fairly decent actor among the current crop, I enjoyed her bhang piun dhingana.. given Virajas's limited acting abilities , the makers have put the onus on Gautami and the four mamas it seems..He is only good at doing chipku romance with Gautami..
Anyways, as per a spoiler , Atul Parchure will be portraying a negative character J.D, he will be shown as Aditya's uncle who bumped off his parents and is after his property!! The stage was set from the start abt Aditya's past, so one shouldn't be surprised if new characters suddenly pop in!!
Looking fwd to Manali honeymoon epis !!
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Hey guys Here is the promo for another show on Zee Marathi: titled Tarini Seems it’s long time pending show jagdhatri that has been renamed as...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
980