Originally posted by: mishkil88
Hya wk la CHYD madhe Ujwal Nikam, Vishwas Nagre Patil , Dr. Tatyabhau Lahane with their families, Arvind Jagtap aale hote. Good and interesting episodes. 👍🏼
Look and personality wise जर बघायला गेला ना तर मला स्वतःला राज ठाकरे आणि विश्वास नांगरे पाटील हे दोघे आवडतात.
यार, काय personality आहे दोघांची..❤️
आवाजात पण सॉलीड दम आहे..👍
1.3k