Watched the movie, 'bahot ho gaya samman'.
ठीक ठीक आहे, इतकाही काही खास नाहीये.
Engineers जे सतत fail होत असतात, ते एक बँक लुटायचा प्लॅन करतात, पण ते कसे फसतात, अडकतात ,जेल मध्ये जातात, मार खातात, परत बाहेर येतात, मग कोणालातरी (जो स्वतः chemical engineer असतो) त्याला हाताशी धरून सिस्टिम ची बँड वाजवतात..( read as योग गुरू आणि politician यांची हातमिळवणी उघड करतात).
Funny आहे थोडासा, dialogues.. नेहमीसारख..शिव्या, double meaning वगैरे...
पण एकाच जमेची बाजू म्हणजे एन्ड चा जो message आहे तो खूप चांगला आहे.
System ला शिव्या देत बसू नका, तुम्ही स्वतः उठा आणि काहितरी करा..(sort of क्रांती वगैरे)..
1.3k