Monday episode::
नही.......(तुम्ही असा imagine करा ह की मी फिल्मी heroine style मध्ये बोलतये)
ही एकच reaction आपण देऊ शकतो.
काय यार, हे लोक फसवतात....
शेखर तर धम्माल माणूस आहे, मागे पण एकदा मी पोस्ट केली होती त्याच्यबद्दल. तो ना मला प्रवीण तरडे सारखा वाटतो, एकदम रांगडा गडी👍🏼
Dialogue delivery पण जबरदस्त, लय भारी.
अरु आणि रुद्ध समोरासमोर यायचे थोडक्यात राहिले.
खरंच की काय हे लोक saturday पर्यंत खेचणार हे लुका छुपी??
परत एकदा...नही...(तसंच ह , त्याच style मध्ये)😉
पण ना मला कांचन ची चापलुसी आवडली.
लहानपणी ना आम्ही पण हे असले धंदे करायचो (almost). म्हणणे पानं खराब आली ना की डाव मोडायचा..आणि मग हा गोंधळ, नुसता कल्ला ..धम्माल, मस्ती.
461