Originally posted by: HydroxyGroup
Maza zala second season pahun..it is mild compare to season one😆its nice but slow aahe. Rasika has more to do in this season as I expected😆 season 3 yenyachi shakyta pan aahe
माझे पण 8 episodes झाले आहेत S2 चे.
एक दोन दिवसात होतील बाकीचे दोन बघून.
रसिका एकदम गूगली टाकते ना ती जेव्हा pregnant असते तेव्हा. तिघांनाही सांगते की हे मुल तुमचंच आहे. काय बाई आहे यार...
शुक्ला चा मुलगा(actor) छान काम करतो. एकदम cool.
आई ग...S3
संपवून टाकायचा ना याच season मध्ये..
शी यार आता परत वाट बघा दोन वर्षे(???)
1.3k