बायकांनी प्रवास जरुर करावा,पण आयुष्यात ट्रेन पहिल्यांदाच बघत आहोत आणि प्रवास करत आहोत,अशा त्तर्हेने प्रवास करु नये.गर्दी टाळावी,उगाच जाऊ नये.
कोरोना गेलेला नाही ,याच भान ठेवाव.
तुमच्याकडे नॉर्म्स पाळले जातात का.आमच्याकडे अजिबात नाहीत. आतातर मास्कही लावत नाहीत,गळ्यात अडकवतात.क्यू नावाचा प्रकार तर जवळजवळ नाहीसाच झाला आहे.
रस्त्यावर पाणीपुरी,सँड्विजच्या गाड्याही दिसतात,त्याला कुठे दिली आहे परमिशन?ते काही हॉटेल नाही.लहान मुलही खातात.
पण ठाण्यात घोडबंदर रोडला अजूनही काही ठिकाणी बर्यापैकी नियम पाळले जात आहेत,खर आहे का
डोंबिवली ,कल्याण,मुलुंड,ठाणे,घाटकोपर,दादर या ठिकाणी गाड्या थांबवूच नका,म्हणजे आपोआप गर्दी टळेल😆😆😆
Where do u stay?
1.3k