मंगळसूत्र काढला?? इकडे पण हेच??
अरे, give us break यार...
याना काय ही मस्करी वाटतेय काय? उठता बसता येता जाता मंगळसूत्र तुटत (वाढतं)काय, lead actress ते गळ्यातून काढते काय????
आता काढलाय ना तर परत घालू नका म्हणावा , ना आधीच्या नवऱ्याचा नावाचं आणि ना ही दुसऱ्या कोणाच्या नावाचं.
जरा दाखवा की हो बाईला स्वतंत्र, (independent),खमकी, स्वतःच्या पायावर ठामपणे उभी राहून कर्तृत्व गाजवणारी.
459