हसू नका ह कोणी, पण मला ना tv मध्ये मृणाल आणि movies मध्ये अश्विनी भावे प्रचंड आवडायच्या. म्हणजे आत्ता च्या भाषेत त्याला crush वगैरे म्हणू शकता. पण तेव्हा हे क्रश वगैरे समजत ही नव्हता, किंवा हा असला प्रकार ही नव्हता. तेव्हा मी शाळेत होते. I think 6th किंवा 8th मध्ये वगैरे.
तेव्हा कसा आसता ना की आपली family members शिवाय बाहेरच तुम्हला कोणी तरी आवडायला लागतं. वयाचा दोष म्हणा हवा तर😉.
89 मध्ये माधुरी अली 1, 2, 3 करत.
आणि मी तिची fan झाले. जी आजतागायत आहे आणि राहीन..forever.❤️
मृणाल ने जेव्हा स्वामी ही सिरीयल केली तेव्हा ती स्वतः फारच young होती, त्यारून ती एकदम टीपीकला को.ब्रा.
फार सुंदर आणि नाजूक होती. Same with अश्विनी भावे.
पण अत्ता मात्र only मुक्ता❤️.
706