मुक्ता चा विषय निघालाच आहे तर सांगते...
माझी एका लग्नाची दुसरी गोष्ट ही सिरीयल झाली बघून या lockdown मध्ये. या आधी जेव्हा ती खरी लागली होती तेव्हा मी पहिली नव्हती.माझी मतं मांडते.
ही सिरीयल मला सुरुवाती पासूनच बडे अच्छे लगते है या सिरीयल कची कॉपी वाटली. मोठ्ठ कुटुंब, दोघांनाही लग्न नाही करायचा, मग कोणाशी तरी करायचे म्हणून एक मेकांशी केला, ( बडे अच्छे मध्ये compromise marriage होता,इकडे contract marriage आहे), दोघेही एक मेकांना त्रास(थोडासाच पण प्रेमाने) देतात , एक आजी, उमेश कामत ची एन्ट्री(कबाब मे हड्डी..उगाचच), राधा चा घना च्या प्रेमात पडणं तिच्या ही नकळत, आणि सर्वात प्रथम तिनेच ते घना ला सांगणं, म्हनजे प्रेमाची कबुली देणं, राधा ने घना ची ओळख उमेश ला करून देताना हे माझे मिस्टर असा म्हणून त्याचा हात पकडणं, त्याच्या खांद्यावर हात ठेवणं.…आशा बऱ्याच गोष्टी मला similar वाटल्या.
पण अस सगळं वातूनही मला ही सिरीयल फार आवडली. एक प्रकारचा प्रामाणिकपणा आणि innocence आहे या सिरीयल मध्ये. सुरवातीचे काही एपिसोडस मला जाम बोरिंग वाटले म्हणजे कुहू, आजी, घना ची आई आणि राधा चा बॉस मला अजिबात आवडले नाहीत. पण जस जसे पुढचे एपिसोडस बघत गेले तसे मला सगळेच आवडायला लागले.
पण त्यातून ही अगदी numbering करायचा झाला तर विनय आपटे, मुक्ता बर्वे, लीना भागवत आणि मग इतर. अगदी याच क्रमाने.
मुक्ता ने जे transformation दाखवला आहे ना..की आधी एक rigid , rude व्यक्ती आणि मग सर्व मध्ये मिसळून गेलेली लग्न नंतरची मुलगी....फारच छान, आणि तिचे ते hopelessly घना च्या प्रेमात पडणं आणि ते प्रमाणिक पणे accept करणं ....अतिशय सूंदर.
आणि हो कोणी तरी आधी म्हंटल्यासारखा की स्वप्नील खूप जाड दिसतो त्या मधे, तिकडे तो ram कपूर जाड होता, इकडे हा.
पण दोन्ही सिरीयल मध्ये मला heroine चे character अधिक भावलं हिरो पेक्षा. एकदम सच्चेपणा down to earth.
मुक्ता आणि विनय आपटे यांचे बाप लेकी चे scenes तर absolutely gem.
गॉड bless the entire टीम.
God bless मुक्ता.(आता तर मी तिच्या प्रेमात आहे ना)😉❤️
Edited by iluvusakshi - 5 years ago
1.3k