अगदी बरो्बर लिहिलंस. ह्या काळात सत्त्ता उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न करणे kiwa बळकवणारे ह्यांची कमाल आहे. Corona la hatavne he एकच ध्येय असायला हवं सर्वांच.Originally posted by: iluvusakshi
तिकडे वेस्ट बंगाल मध्ये ममता बॅनर्जी ने रणकंदन माजवले.
आजच्या loksttaa मध्ये एक लेख आलाय. Amphon नंतर ची धुमश्चक्री. जरूर वाचा.
देश सध्या कुठल्या परिस्थि मध्ये ahe ani ya लोकांचा काय भलतच चाललंय.
Pathetic politics..😡
1k