thanks ilu. तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेछा 💐💐💐Originally posted by: iluvusakshi
अक्षय राहो सुख तुमचे ....
अक्षय राहो धन तुमचे .....
अक्षय राहो प्रेम तुमचे .....
अक्षय राहो आरोग्य तुमचे .....
अक्षय राहो नाते आपुले....
अक्षय तृतीयाच्या आपणांस
मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ...!!!
1k