pan he tar juna zalay. Aata parat dakhavat aahet ka ?Originally posted by: BhetuPunha
कथा ८ - सासू, सून आणि तो .
कलाकार - वंदना गुप्ते , स्वानंदी टिकेकर , अक्षय वाघमारे.
६. ५/१०
आईचा एकुलता एक मुलगा(जय - अक्षय वाघमारे ). वडील नाहीत. त्यामुळे त्याच्या बाबतीतले सगळे निर्णय, अगदी कपड्यांपासून ते कोणते कॉलेज इथपर्यंत, आईच घेत अली आहे. तो प्रेमात पडतो एका independent मुलीच्या-स्वानंदी टिकेकर . तो आईला ना सांगताच तिच्याशी लग्न करतो आणि आई पुढे आणून उभे करतो. मग पुढे थोडी गम्मत आहे.
कथा ओके आहे, थोडयाशा विनोदी अंगाने जाते. तिघांचाही अभिनय उत्तम आहे . कथा तुम्हाला अगदो खो-खो हसवणारी नाही पण तुम्ही थोडेफार तरी हसालच.
8