जी बाई रोज हॉटेलमध्ये काम करते तिला कपात चहा कसा ओतायचा आणि चिमट्याने पातेले कसे पकडायचे याची काहीच माहिती नाही, हे कसे पटणार? निर्माते प्रेक्षकांना मूर्ख समजतात काय?
लहान सहान मुलांनाही स्वयंपाकघरातल्या या गोष्टी माहीत असतात. पण त्या मॅडीला मात्र कळत नाहीत. काहीही अति खुळचट दाखवतात.
530