Web Series and OTT films discussion - Thread 5 - Page 37

Created

Last reply

Replies

406

Views

14989

Users

13

Likes

623

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 12 days ago

कोणीतरी मला त्या हिरामांडी चा family tree काढुन द्या रेsmiley36smiley37

कोण कोणाची आपा, खाला, अम्मी..????

मला काहीही कळत नाहीये😢😢😢

आधीच्या पोस्ट मधे अजून एक ठोकळाच नाव राहिलं, ते म्हणजे रिचा chddha.

दगड face आहे ही बाई.

ती मला त्या sarbajit मध्ये ही नव्हती आवडली, आणि त्या white rabbit वाल्या web series मध्ये सुद्धा अजिबात आवडली नव्हती.

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 12 days ago

Originally posted by: iluvusakshi

अग ,अस काय करतेस?कॉलेज सुटल,पण रट्टा मारण विसरलीस का?,मी तर दहावीला पण रट्टा मारला होता.तसा आता रट्टा मार ना,काय बिशाद लक्षात रहाणार नाहीsmiley36

mishkil88 thumbnail
Posted: 11 days ago

Originally posted by: iluvusakshi

कोणीतरी मला त्या हिरामांडी चा family tree काढुन द्या रेsmiley36smiley37

कोण कोणाची आपा, खाला, अम्मी..????

मला काहीही कळत नाहीये😢😢😢

आधीच्या पोस्ट मधे अजून एक ठोकळाच नाव राहिलं, ते म्हणजे रिचा chddha.

दगड face आहे ही बाई.

ती मला त्या sarbajit मध्ये ही नव्हती आवडली, आणि त्या white rabbit वाल्या web series मध्ये सुद्धा अजिबात आवडली नव्हती.

Richa chhaddha Varun bari athwan kelis - Rekha ne tila Hira Mandi premier la मिठी मारून तिच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं 😄. रीचा चढ्ढा chya mate tichya कामाची तिला आज पर्यंत मिळालेली सर्वात मोठी पावती आहे smiley36.  (मी अजून हिरा मंडी बघायचं daring केलं नाही). 

Edited by mishkil88 - 11 days ago
surajhere thumbnail
Anniversary 5 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail
Posted: 11 days ago

Originally posted by: mishkil88

Richa chhaddha Varun bari athwan kelis - Rekha ne tila Hira Mandi premier la मिठी मारून तिच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलं 😄. रीचा चढ्ढा chya mate tichya कामाची तिला आज पर्यंत मिळालेली सर्वात मोठी पावती आहे smiley36.  (मी अजून हिरा मंडी बघायचं daring केलं नाही). 

रेखाचं काय, ती  कुणालाही मिठ्या मारत फिरते.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 11 days ago

Originally posted by: surajhere

रेखाचं काय, ती  कुणालाही मिठ्या मारत फिरते.

हो, हो.

मागे एकदा कुठल्याश्या कार्यक्रम मध्ये अमिताभ ला award मिळालं, तर ह्या बाईने धावत जाऊन जया बच्चन ला मिठी मारलीsmiley44

जणू काही, की बघा बघा, आपल्या common interest ला बक्षीस मिळालंsmiley36

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 11 days ago

@Sakshi...

अग,किती रमतेस हीरामंडीत?बाहेर ये ना आता? तुला कुठला पेपर द्यायचा आहे हीरामंडीवर 100मार्काचा?smiley36smiley36smiley36

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 10 days ago

Originally posted by: RPRRR42

@Sakshi...

अग,किती रमतेस हीरामंडीत?बाहेर ये ना आता? तुला कुठला पेपर द्यायचा आहे हीरामंडीवर 100मार्काचा?smiley36smiley36smiley36

अग, हे episodes किती मोठे आहेत...smiley44

1 तासाचे आहेत ना..😢

त्यामुळे एक दिवसात माझा एकच होतोय बघून.

खरं सांगायचं तर मला अजिबात इच्छाच होत नाहीये..मी ही series मनापासून बघतच नाहीये.

ती आलमजेह, तो ताजदार, सगळे नवाब, त्या बेवड्या अनुपमा सारखी dialogue बोलणारी MK आणि RC..

काय horrible star कास्ट घेतलीये SLB ने.

त्यातल्या त्यात SS आणि ARH जरा बर्या आहेत.

माझे 4 एपिसोडस झालेत बघून.

Edited by iluvusakshi - 10 days ago
mishkil88 thumbnail
Posted: 10 days ago

Originally posted by: iluvusakshi

अग, हे episodes किती मोठे आहेत...smiley44

1 तासाचे आहेत ना..😢

त्यामुळे एक दिवसात माझा एकच होतोय बघून.

खरं सांगायचं तर मला अजिबात इच्छाच होत नाहीये..मी ही series मनापासून बघतच नाहीये.

ती आलमजेह, तो ताजदार, सगळे नवाब, त्या बेवड्या अनुपमा सारखी dialogue बोलणारी MK आणि RC..

काय horrible star कास्ट घेतलीये SLB ने.

त्यातल्या त्यात SS आणि ARH जरा बर्या आहेत.

माझे 4 एपिसोडस झालेत बघून.

bold - म्हणजे रुपाली गांगुली का ? Btw Manisha Koirala ani sushmita sen ह्यांना एक दोनदा पहाटेपर्यंत दारू पीत बसल्याने बार मधून घरी उचलून न्यावे लागल्याच्या बातम्या काही वर्षापूर्वी आल्या होत्या. 

Pr_b thumbnail
Visit Streak 500 0 Thumbnail Visit Streak 365 0 Thumbnail + 5
Posted: 10 days ago

As I mentioned in my earlier post, Hiramandi bakwas ahey...Irony being a few weeks back the cast was celebrating its success ...People like us watch it only coz it's SLB's product  ..Theatre madhey release zhala asta tar nakki apatla asta. 

BTW Crew is releasing on Netflix today..I so wanted to watch it  but amchya ithey release zhala nahi..

RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 10 days ago

Actually mala ok vatali series,far sundar pan nahi far vait pan nahi.

Except navab and alamzeb,mala avadale sagale.

Only the disappointment is SLB has not worked on story,generally jevha ott var ekhad project yet,tevha kahitari vegali stroy aste,a diff content which you cant show on 70 mm screen due to censor,political pressure,budget,controversies etc.pan yane chakka gangubai ani 1942 love story dakhavali ahe..kahich parishram ghetalele nahit.

Theater release to karanarach navhata karan no stars were there.so its a good disicion to release on ott

Pan ata ek shockin newssmiley36smiley36

Ata to 2nd part kadhanar ahe.smiley37