Gappa Tappa corner - thread 20 general discussions - Page 5

Created

Last reply

Replies

1181

Views

56845

Users

22

Likes

3320

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

मी अग्निहोत्र या serial चे 34 episodes आतापर्यंत पाहिले.

Sorry to say.…

पण मला असा वाटत, की या संपुर्ण प्लॅनेट वर मीच एकटी असेन,की मला महादेव काका (ऍक्टर) अजिबात आवडला नाहीये.

अक्खा दिवस बोंबाबोंब करणं, मोठमोठ्याने बोलणं, बोलून झाला की तोंड असा O च्या आकारात उघड ठेवणं, (मान्य आहे की थोडासा तिरसट , एकलकोंडा आणि हेकेखोर दाखवला आहे). पण तरीही, मला अजिबात आवडला नाही.

पहिले 10 की 15 episodes तर त्या sr देशपांडे madam चा phone हरवला, तो mr चांदेकर ला सापडला, त्याने तो ठेवून घेतला...यातच घालवले आहेत.

मालिकेच्या पहिल्या episode च्या पहिल्याच scene मधे nepo kid miss गोडबोले मॅडम व्यायाम(arobics की काय ते) करताना दाखवल्या आहेत.

ही serial जर मी त्या वेळीच पाहिली असती, तर कदाचित सर्व लोकांना जशी आवडली, तशी मलाही आवडली असती.. आणि माझ मत वेगळ झालंही असतं...

(ELDG मात्र याला अपवाद आहे, मी ही सिरीयल पहिल्या lockdown मध्ये पहिल्यांदा पाहिली, आणि इतरांसारखी मलाही ती प्रचंड आवडली)❤️

सध्या तरी इतकंच.

पुढे अजून बरेच episodes आणि बऱ्याच नाट्यमय घडामोडी आहेत...

तेव्हा कदाचित माझं हे मत बदलेल..किंवा नाहीही बदलणार.

Once again sorry.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago
Originally posted by: iluvusakshi

sorry for what 😆. It is not your fault. मी 5 varshapurvi 66 episode star pravah var repeat run मध्ये पाहिले तेव्हा सुद्धा मला असच वाटलं होतं. No doubt शरद पोंक्षे चा character loud, melodramatic aahe तर काही काही वेळा violence खुप आहे. 

15 वर्ष झाली त्या सीरियल ला ती आता outdated वाटणं साहजिक आहे. आणि 400+ एपिसोड्स झाले ती स्टोरी हळू हळूच सरकणार ना ? अणि आज काल वेबसेरीज आणि ott movies वर एवढे ट्विस्ट आणि suspense बघितल्यावर इथे 400 भाग झाल्यावर काही विशेष हाताला लागेल असं वाटत नाही. 

आपण बघायचीच झाली तर फक्त नामवंत स्टारकास्ट साठी बघायची imo. आता बेस्ट म्हणजे ff चा बटण आपल्या हातात आहे. 

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago
Originally posted by: mishkil88

बापरे..400+ episodes आहेत याचे??

मेले म्हणजे मी तर😢😢😢

मला वाटत नाही ,की ज्या उत्साहाने मी ही सिरीयल आता बघत आहे, तो उत्साह फार काळ टिकेल😆

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

बापरे..400+ episodes आहेत याचे??

मेले म्हणजे मी तर😢😢😢

मला वाटत नाही ,की ज्या उत्साहाने मी ही सिरीयल आता बघत आहे, तो उत्साह फार काळ टिकेल😆

हो आणि मुक्ता बर्वे ची entry खुप उशीरा म्हणजे 200 कीवा 300 नंतर ती सुद्धा एवढ्या भाऊगर्दीत छोटासा रोल असेल. 😆

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

@sakshi - BALH hya ekta kapoor chya serial चे त्यावेळी 3.5 वर्ष आणि 644 एपिसोड्स तू पाहिले असशील पण आता एक एक एपिसोड नाही बघू शकणार .. तसच अग्निहोत्र कीव इतर कुठल्याही सीरियल च आहे. EDLG - producer , director, same as of अग्निहोत्र . मात्र ELDG 192 एपिसोड्स आणि 7.5 महिने फक्त चालली. तेच बरं होतं. 

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago
Originally posted by: mishkil88

हो आणि मुक्ता बर्वे ची entry खुप उशीरा म्हणजे 200 कीवा 300 नंतर ती सुद्धा एवढ्या भाऊगर्दीत छोटासा रोल असेल. 😆

अगदी योग्य शब्द वापरलात तुम्ही. 'भाउगर्दी'.

मगाशी मी माझ्या (लांबलचक)post मध्ये विसरून गेले हे लिहायला.😊

पात्रांची नुसती खोगिरभरती आहे.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago
Originally posted by: mishkil88

@sakshi - BALH hya ekta kapoor chya serial चे त्यावेळी 3.5 वर्ष आणि 644 एपिसोड्स तू पाहिले असशील पण आता एक एक एपिसोड नाही बघू शकणार .. तसच अग्निहोत्र कीव इतर कुठल्याही सीरियल च आहे. EDLG - producer , director, same as of अग्निहोत्र . मात्र ELDG 192 एपिसोड्स आणि 7.5 महिने फक्त चालली. तेच बरं होतं. 

नाही नाही.

त्या मागची story सुद्धा वेगळी आहे..मी मागे तसं एकदा सांगितलं होतं माझ्या पोस्ट मध्ये.

BALH च्या Episode number 166 नंतर जो काही कल्लोळ झाला, तेव्हा मी ती सिरीयल अशी काय मोठी आहे,  नक्की काय प्रकार आहे, म्हणून पहिले google वर search केला.

मग मी त्याच्या पुढचे सगळे episodes पाहिले. अगदी शेवटपर्यंत.(644).

आणि 'वरतीमागून घोडे' या उक्तीप्रमाणे मी सुरुवातीचे episodes खूप खूप नंतर पाहिले😆

आणि असा असलं, तरीही मी अजूनही KGGK ..जी साक्षी ची पहिली मालिका होती, तिचा एकही episode आजतागायत बघितला नाहीये.😆

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

3rd day stumps....IND vs BD...2nd test match. 

India need 100 more runs to win/save the match .

Right now Indian scorecard is 45/4.

With two night watchmen at the crease.

Axar patel(not exactly the night watchman), and jaydev unadkat.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago
Originally posted by: iluvusakshi

3rd day stumps....IND vs BD...2nd test match. 

India need 100 more runs to win/save the match .

Right now Indian scorecard is 45/4.

With two night watchmen at the crease.

Axar patel(not exactly the night watchman), and jaydev unadkat.

ही मॅच हरली नाही म्हणजे मिळवली 😕.

Arjunwagle thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 1 years ago

I really don't understand when KL Rahul is not in form and having a poor run score why are we playing him?. We have a replacement for the man of the match but no replacement for a player out of form ???

KL Rahul had a miserable year with successive flops in world cup followed by Bangladesh one day series ... Still Noone smelt the coffee and we continue to play him .... No player is indispensable....

I understand one cannot be dropped when the series is going on but atleast when the red ball tests were to start a wise decision could have been taken ...