Dear ABA viewers please start posting here.
Dear ABA viewers please start posting here.
या सिरीयल वर आणि lead pair वर प्रेम करत, hair, make up, costumes वाल्याना शिव्या देत, भांडत, irritate होत, 5th thread open झाला.🤗
मुक्ता, उमेश च्या जोडी चा परिणाम.❤️
आणि मधुरा,मनू, मल्हार, निखिल, dr v , dr v ची कृपा😆
I don't see any other serial regularly so I'm only active on these. But I don't feel like watching any other serials too. UM are best. May be after Swapnil's serial start it can be different. I think his serial starting in March..
hyacha credit tula pan aahe. Tujhya posts cha simhacha vaata aahe evadhe thread bharnyat ani tujha muktavarcha prem 👍🏼Originally posted by: iluvusakshi
या सिरीयल वर आणि lead pair वर प्रेम करत, hair, make up, costumes वाल्याना शिव्या देत, भांडत, irritate होत, 5th thread open झाला.🤗
मुक्ता, उमेश च्या जोडी चा परिणाम.❤️
आणि मधुरा,मनू, मल्हार, निखिल, dr v , dr v ची कृपा😆
या insta reels च इतका वेड लागलंय ना सर्वानाच..
आणि त्यात जर गुरू संकेत सारखा असेल, तर मग मजाच मजा..😆
मुक्ता ने तिच्या insta वर एक reel share केलंय.. भन्नाट..
आज मीरा परत लाल dress मध्ये होती.😡
Precap.. मीरा सांगते आईला की अश्विनी pregnant नाहीये.
आता हे स्वप्न आहे, की खरंच मीरा सांगते तिच्या आईला...ते उद्याच कळेल.
बाकी...मनू घर सोडून चालली कायमची माहेरी.
Originally posted by: iluvusakshi
आज मीरा परत लाल dress मध्ये होती.😡
Precap.. मीरा सांगते आईला की अश्विनी pregnant नाहीये.
आता हे स्वप्न आहे, की खरंच मीरा सांगते तिच्या आईला...ते उद्याच कळेल.
बाकी...मनू घर सोडून चालली कायमची माहेरी.
मनू म्हणजे अरु आहे जाते जाते करत परत तिथेच राहते
BTW मनू ची बॅग पाहिली कपडे मोजून चार भरले (म्हणजे तेवढेच आहेत😆) आणि बॅग एवढी मोठी🤪
Originally posted by: sassybutclassy
मनू म्हणजे अरु आहे जाते जाते करत परत तिथेच राहते
BTW मनू ची बॅग पहिली कपडे मोजून चार भरले (म्हणजे तेवढेच आहेत😆) आणि बॅग एवढी मोठी🤪
Ti bag tine ughadli tevha already tyat motha blanket sarkha kahitari hota 😃 4 kapdyansathi evdhi mothi bag 🤣
BM, 5th thread 🥳
Hya serial madhe wardrobe limited ahe khoop 🤔
Originally posted by: pritikhot
Ti bag tine ughadli tevha already tyat motha blanket sarkha kahitari hota 😃 4 kapdyansathi evdhi mothi bag 🤣
White Pillow hota ka bag madhe?🤪
comment:
p_commentcount