Originally posted by: mishkil88Has anyone noticed ...this season of SNDN is produced by Avdhoot gupte under his wife's name.
मी नोटीस नाही केला, पण premier episode मध्ये एक मुलगी बोलली ना की मला corona झालेला, माझ्या जवळ कोणीच नव्हतं, तेव्हा हा माझा दादा(अवधूत) माझ्या पाठीशी उभा राहिला.
तेव्हा स्पुहा म्हणाली की निर्माता आणि कुटुंबप्रमुख आहे आमचा अवधुत गुप्ते. तेव्हा मला कळलं.
comment:
p_commentcount