Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/hgsyq1AtZcc5P5CSA
रोजच्या बोलण्यात जे वाईट शब्द सर्रासपणे वापरले जातात, त्या विषयी आहे हे article.
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/hgsyq1AtZcc5P5CSA
रोजच्या बोलण्यात जे वाईट शब्द सर्रासपणे वापरले जातात, त्या विषयी आहे हे article.
हे खरोखरच असं घरोघरी बोललं जातं का ? What do you think.Originally posted by: iluvusakshi
Shared by Loksatta android app.
Click here to download
https://loksatta.page.link/hgsyq1AtZcc5P5CSA
रोजच्या बोलण्यात जे वाईट शब्द सर्रासपणे वापरले जातात, त्या विषयी आहे हे article.
Originally posted by: iluvusakshi
रोजच्या बोलण्यात जे वाईट शब्द सर्रासपणे वापरले जातात, त्या विषयी आहे हे article.
@Ilu- thanks for sharing. Keep sharing such good articles here.
I had read an article about how swearing is a sign of intelligence 😔 though I don't condone it.
https://www.npr.org/2021/01/27/961063804/colorful-language-may-have-benefits-be-sign-of-intelligence
There are also articles on how using cuss words is a sign of limited vocabulary.
Originally posted by: mishkil88
हे खरोखरच असं घरोघरी बोललं जातं का ? What do you think.
Yes, asa bolala jata. I get a culture shock every time I visit Mumbai.
I 'listen' such long interviews in 1.5 or 1.75 speed.
Originally posted by: mishkil88
हे खरोखरच असं घरोघरी बोललं जातं का ? What do you think.
घरोघरी म्हणजे parents शी बोलतांना, असे शब्द कोणीच वापरत नाही.
पण, भावंड, मित्र मैत्रिणी आपापसात बोलतांना हे असे शब्द नक्कीच वापररात.
शिवाय आपण हे लक्षात घेतला पाहिजे, की ईकडे age group पण महत्वाचा आहे.
जी मुलं(generation) सध्या 15 plus आहेत, ते एकमेकांना कुठल्या कुठल्या नावाने हाका मारतात..
फारच भयंकर.
Even बऱ्याच ऑफिसेस मध्ये सुद्धा हे असा होतच असत.
आणि यात चिंतेची बाब म्हणजे मुली सुद्धा यात कुठेही मागे नाहीत.
(अपवाद असतीलही. पण ते कमी)
Djokovik ne service break keli. Lajwab 👏👏
Good match. 20th Grand slams for djokovic 👏👏
Again a heart break and pain.💔
I m talking about Wimbledon 2021..Women's double final.
जी जोडी हरली, त्यांनी पहिला सेट जिंकला होता, दुसऱ्या सेट मध्ये 5-3 ने पुढे होते service पण त्यांचीच होती, match point पण त्यांचंच होता, पण तो सेट त्या हरल्या आणि third set 7-9 ने गमावला.
I am closing this thread now. Thread no 15 is opened.
comment:
p_commentcount