Originally posted by: NerdyMukta
It's really painful to watch Rajendra Kumar. I watched Sangam over a week; 20 to 30 minutes at a time. That is all I could tolerate him on screen. And that movie is sooo long.
राज कपूर चे सगळेच pictures मोठे असायचे. (म्हणजे duration) 3 तास वगैरे.
मेरा नाम जोकर ला तर 2 intervals होते.
ती परंपरा आता करण जोहर चालवत आहे.
कभी खुशी ...च्या वेळेची आठवण सांगते.
आम्ही 4 मैत्रिणी आणि त्यांच्या aais असे आम्ही 8 लोक गेलो होतो हा मूवी बघायला.
तो जो scene आहे ना लंडन मधला ज्या वेळी जया बच्चन ला शाहरुख ची चाहूल लागते,आणि ती त्याला भेटते, मग ती काजोल तीला हळूच नमस्कार करतो, srk तिला दाखवतो की हा छोटा मुलगा माझा आहे..dialogues नाहीयेत तेव्हा..
तर अमच्यापैकी एकीची आई चक्क उठून उभी राहिली, की चला आता संपला ना picture, घरी जाऊयात आता.
मोठया मुश्किलीने तिला आम्ही परत खाली बसवलं आणि पुढचा picture आणि तिच्या शिव्या दोन्ही ऐकल्या/पहिल्या/खाल्ल्या.
फार म्हणजे फार खेचला होता तो movie.
'कलंक' च्या वेळी पण तेच झालं.
Of course मी तो मोबाइला वर पाहिला(for the obvious reason😉).
पण तो मूवी सुद्धा संपता संपत नव्हता यार.
शेवटी मला इतका bore झाला, मी अक्षरशः ff करून पाहिला😆
comment:
p_commentcount