Epi - 228
Kaushiki तिच्या दयाकाका सोबत बोलण्याचा हट्ट करत असते पोलिस sorry it's against the rule म्हणून तिला बोलू देत नसतो ती panic होते
मग KD तिचा हात पकडून तिला side ला घेऊन जातो व calm down करतो
तारिनी तिच statement देते, तिने जे काही पाहिलं ते ती जसच्या तस सांगते ज्यावरून दयानंद खूनी सिद्ध होत नाही तो फक्त murder spot वर present होता with knife in his hand एवढंच समजत कौशिकीचा जीव भांड्यात पडतो हे statement ऐकून
Uv news channels कडे murder news leak करुन पैसे घेतो त्या बदल्यात ( दरिद्री मेला)
त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन scene create करतो (as usual his dialogues are 😂😂)
Uv - Mr. khandekar अजून किती कारनामे करणार तुम्ही, आधी तुमची girlfriend मग तिचा मुलगा आणि आता तर काय सरळ खून!! हा खून या helper या घरात आणायच्या आधी तरी करायचा होता म्हणजे याची आमच्या life मध्ये entry हा अपशकून टळला असता
कौशिकी - युवराज mind your language, दयाकाकांनी काहीही केल नाहीये
Uv - अच्छा मग तुम्ही सगळे इकडे picnic साठी आला आहात का? काय हो तारिनी वहिनी सासरेबुवांमागे cell पर्यंत जाणार का आता तुम्ही
कौशिकी वैतागून Uv ला forcefully ढकलत घरी घेऊन जाते 😅same लाडक्या सासर्यांसाठी worried असणाऱ्या तारिनीला KD console करून घरी नेतो
घरी पोहोचताच कौशिकीला stress मूळे चक्कर येते आणि except केदार तारिनी कोणीही तिच्या help साठी पुढे येत नाही 😞
पद्मिनी तर तारिनीचा हात पकडते तिला कौशिकीला पाणी सुद्धा देऊ देत नाही
केदार चिडून - काकु हात सोडा तिचा
Uv - हा बोलला तारिनीचा केदार!!
पद्मिनी तारिनीला blame करून घराबाहेर काढू लागते
Uv मध्येच "स्वच्छता अभियान राबवा हा कचरा घराबाहेर फेका " बोलतो
ज्यावर KD खूप चिडतो व Uvची कॉलर पकडून त्याला मारणारच असतो की" तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोबद्दल अपशब्द वापरायची "😡 पण तारिनी व कौशिकी त्याला अडवतात
शेवटी तारिनी तिची बाजू मांडते, कौशिकी तिला support करते ,केदार उगीच माझ्या बायकोला blame करु नका तिने जे पाहिले तेच तिने statement मधे सांगितले आहे बोलतो👍




1k