Originally posted by: Utkarsha999
Epi - 225
Epi starting ला केदार office ला जाण्याआधी पुन्हा एकदा boss ची माफी मागतो व तिला आज संध्याकाळी training च्या वेळी आपण दोघे ज्या restaurant मध्ये तासनतास गप्पा मारायचो जिथे आपली friendship start झाली होती त्या ठिकाणी भेट म्हणतो
तारिनी पण old memories refresh करण्यासाठी आपण तिथे आज नक्की भेटूया मी येते तु पण वेळेवर पोहच म्हणते
हे सगळं निशी ऐकते व केदारिनीचा date plan spoil करण्यासाठी ती इराच्या caretaker ला मुद्दाम सुट्टी देते
मग इराची काळजी कोण घेणार यावरून तारिनी - निशी मध्ये वादविवाद and I tell you ज्याप्रकारे तारिनी घराबाहेर जाण्यासाठी इराला convince करत होती कि तु निशीमामी सोबत खेळ मी लगेच बाहेरून जाऊन येते त्यावरुन समजत होत कि तारिनी date वर जाण्यासाठी खूप excited होती
पण इरा झिप्री तारिनी मामीला अक्षरशः चिकटून बसली होती 🤦♀
" हे काय नवीन " वेबसिरीजच्या promotion साठी उमेश कामत आणि प्रिया बापट कौशिकीच्या थेट भेट program मध्ये आले होते त्यांचा interview KD ने घेतला
KD या guests समोर पण तारीनीला boss म्हणाला
according to you what's your wife's speciallity असं विचारताच त्याला police uniform मधील dashing taarini आठवली 
इकडे इराला बघत बघत तारिनी team members सोबत त्या जयरामला शोधत होती
Techno ने आधी मच्छी मार्केट area ठाणे मधील जयराम search केले ते 150 च्या आसपास होते त्यावर कत्री - boss 108 वेळा जप पुर्ण होईल इतका मोठा आकडा आहे हा ,यातून आपलावाला जयराम कसा सापडणार 😂
मग 60 to 70 age group मधील 12 जयराम सापडले , त्यातून मला हवा असलेला जयराम शोधा within 24 hours and do it fast it's my order बोलून boss ने फोन कट केला
तितक्यात ती इरा उंचावरून पडणार होती पण तारिनीने तिला योग्य वेळी पकडले
मग निशीने तारिनीला किती ग तु careless आहेस म्हणून सुनावले चेतना काकूने तारिनीची बाजू घेऊन निशीची बोलती बंद केली
इराला घाबरलेल पाहून तारिनी guilty feel करू लागली
इकडे केदार lunch skip करून काम पटपट आवरत होता office मधून लवकर जाण्यासाठी
हे पाहून uv मुद्दाम कौशिकीच्या नावाने KD ला अजुन files देतो complete करण्यासाठी व स्वत: मात्र game खेळत बसतो
पण त्याचा plan तेव्हा फसतो जेव्हा KD त्याची cunning smile बघून बरोबर ओळखतो कि हे नेमक काय सुरू आहे smart boy 😅
1k