Tarini: Zee Marathi new show - Page 81

Created

Last reply

Replies

1.5k

Views

48k

Users

14

Likes

1.7k

Frequent Posters

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 3 months ago

Originally posted by: Utkarsha999

आज केदारने sorry बोलून भांडण मिटवून टाकलंsmiley20

सोबतच त्याने इथून पुढे तुझी चूक असो वा नसो मी कधीच तुझ्या सोबत argument करणार नाही एक teammate म्हणून पण आणि एक "मित्र" म्हणून पण असं promise केल boss ला

'एक पती' म्हणून काहीही करण्यास मज्जाव असल्याने त्याच्या चेहर्‍यावर क्षणभरासाठी आलेले नक्षलवादी भाव मन दुखावून गेले🤣🤣🤣

Your sense of humor 🤣🤣😂😂

Cop chya face var nakshalwadi expressions kase suit kartil br 🤭

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 3 months ago

Originally posted by: Utkarsha999

New promosmiley3

बसा आता Murder mystery solve करत

केदार आता अजून रागराग करेल दयानंदचा आणि तारिणी, कौशिकी support करतील त्यांना

So I guess it's going to be Kedar Vs Tarini and kaushiki

https://www.instagram.com/reel/DWovKsejDRZ/

Good twist 👍

Tarini show smiley21

Tarini the Marathi CID smiley20

Hich tr specialty aahe na ya show chi aapn he pahnya sathich tr trp deto yanna smiley36

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 3 months ago

Aaj cha epi chhan aahe halka phulka

I'm glad they are officially started showing Techno -Nama anglesmiley36

Techno wants to become 3rd son- in -law of belsare family he even said that very soon he will become Sadu of KD sirsmiley39

Sumi gave such a funny name to techno "चिमणीच घरटं"😂😂

Edited by Chinmayi18 - 3 months ago
md410 thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

Originally posted by: Utkarsha999

New promosmiley3

बसा आता Murder mystery solve करत

केदार आता अजून रागराग करेल दयानंदचा आणि तारिणी, कौशिकी support करतील त्यांना

So I guess it's going to be Kedar Vs Tarini and kaushiki

OG had same track. doubt goes on him but it turns out gulaab/yuvi gang

Kaushiki doubts on him as well

md410 thumbnail
18th Anniversary Thumbnail Visit Streak 365 Thumbnail + 8
Posted: 3 months ago

Originally posted by: Utkarsha999

आत्ता फक्त एवढाच report आलाय trp उद्या येईल बहुतेक

यावरून तरी zee Marathi चे ratings increased झालेले दिसत आहेत smiley20

yes looks like pravaah lost viewership.

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 3 months ago

Originally posted by: md410

OG had same track. doubt goes on him but it turns out gulaab/yuvi gang

Kaushiki doubts on him as well

Here, I'm sure Koushiki will support him

Chinmayi18 thumbnail
Visit Streak 180 Thumbnail Visit Streak 90 Thumbnail + 3
Posted: 3 months ago

https://www.instagram.com/reel/DWqo-1nDNY8/

Edited by Chinmayi18 - 3 months ago
Utkarsha999 thumbnail
Visit Streak 90 Thumbnail Dazzler Thumbnail + 2
Posted: 3 months ago

Originally posted by: Chinmayi18

Your sense of humor 🤣🤣😂😂

Cop chya face var nakshalwadi expressions kase suit kartil br 🤭

Husband chya face var friend che expressions suit kartat tasesmiley36

Utkarsha999 thumbnail
Visit Streak 90 Thumbnail Dazzler Thumbnail + 2
Posted: 3 months ago

Epi - 224

तारिनी झोपायच्या तयारीत असते केदार तिला सॉरी कस म्हणू याची practice करत असतो तेवढ्यात सुमीचा फोन येतो

मग काय या धनुष - श्रीवल्लीच्या गप्पा संपेपर्यंत तारु झोपी जाते आणि केदार अरे यार सॉरी बोलायचे राहून गेले 🤦‍♀म्हणून sad होउन झोपी जातो

Next morning केदार संपूर्ण घरात तारिनीला बायको... बायको ओरडत शोधत असतो निशी वैतागून येते

निशी - काय चाललंय तुझ , problem काय आहे तुझा? तुझी बायको देवपुजेच्या नावाखाली आमची झोपमोड करते आणि आता तु बायको... बायको ...चा alarm वाजवत बस

KD - तारिनी कुठेय

N - मला काय माहित तुझी बायको कुठे फियतेय ?don't tell me , की ती इथेपण तुला न सांगता गायब होते जसी बेलसरेंकडे व्हायची पळून गेली का ती परत😅

KD - निशी 😡 मी विसरलो होतो ती कामानिमित्त बाहेर गेलीये

N - whatever who cares ( walks away)

KD - boss गेली तरी कुठे फोन पण उचलत नाहीये चिडून माहेरी गेली की काय 😞

मग KD techno ला फोन करून विचारतो boss den मध्ये आहे का त्यावर मीच den मध्ये नाहीये बाहेर आलोय अस तो सांगतो

techno wedding photos देण्याच्या बहाण्याने नमाला भेटायला आलेला असतो 🤭

सासरकडच्या मंडळींना (सुमीला) impress करण्यासाठी तो सुमी व तिचा favourite Allu Arjun यांचा merge केलेला एक मस्त फोटो सुमीला gift म्हणून देतो, पाया वगैरे पडतो

पण सुमी त्याबदल्यात बिचाऱ्याला सल्ला देते की तुझ हे चिमणीच घरट ( डोक्यावरचे केस) आधी कापूण टाक नाहीतर ऊवा , ढेकूण, झुरळं सगळे येतील यात राहायला 😅😅😂

बाहेर पडताच techno ला KD भेटतो जो boss ला शोधायला इकडे आलेला असतो

मग techno KD ला त्याने आता काय नवीन उद्योग केला म्हणून boss चिडली हे विचारतो

त्यावर KD - माती खाल्ली मी boss सोबत भांडण केल ( the way he said it so funny 😂😂)

Techno KD ला ( होणार्‍या साडुला😁) मोलाचा पटकन sorry (with surprise) बोलायचा सल्ला देतो

Tarini , team tarini members ना जयरामला शोधून KD च्या मनातील दयानंद विषयीचा राग कमी करण्याच्या योजनेविषयी सांगते पण हे सगळ KD पासून लपवून करायच आहे ( खाल्ली यांनी पण माती 🤦‍♀ KD ला कळल्यावर खूप चिडणार तो)

रात्री तारिनी उशीरा घरी येते तेव्हा केदार decorated room आणि एका मोठ्या sorry अशा शब्दांसोबत boss ची माफी मागतो तारिनी दयानंदचा विषय काढते तेव्हा तो आपल्या या moment मध्ये त्या माणसाचा विषय नको plz अशी request करतो

तारिनीपण argument साठी KD ला sorry बोलते but at the same time, as a team leader ती KD ला आपल्याला training मध्ये anger management classes दिलेत हे विसरू नकोस आणि self control ठेवत जा अशी सुचना देते

त्यावर इथून पुढे as a officer and friend मी तुझ्यावर कधीच चिडणार नाही असं तो म्हणाला ( म्हणजे except boss दुसऱ्यांवर चिडणार हा 😅)

शेवटी for a change ती Mr. Poet म्हणजेच KD साठी एक कविता म्हणते 😀

"विश्वासाच एक गाव असावं

त्याला मैत्रीचं नाव असावं....." अशी काहीतरी कविता होती

केदारने परत एखादी romantic poem म्हणून तिला irritate करु नये म्हणून तीने friendship poem ऐकवून त्याला गप्प बसवलं 🤭

Officers na during training anger management classes pn dile jatat ha reference 👍

KD ne te classes bunk kele astil 😂😂

Edited by Chinmayi18 - 3 months ago

Related Topics

Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 2 months ago

Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: sameerph · 7 months ago

Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: natasha_n · 1 years ago

Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: md410 · 7 months ago

Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...

Expand ▼
Marathi TV thumbnail

Posted by: Chinmayi18 · 10 months ago

Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...

https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared
Expand ▼
Top

Stay Connected with IndiaForums!

Be the first to know about the latest news, updates, and exclusive content.

Add to Home Screen!

Install this web app on your iPhone for the best experience. It's easy, just tap and then "Add to Home Screen".