yes devki 🤦♀️
Something like that sort. But then Kaushiki’s father Madhukar was looking after channel who fell sick and these people took advantage of it.
Who is Manjiri? Do you mean to say Devki ( KD’s mom)
National Film Awards Announced - Yami Gautam Kartik Aryan
Ramayana - Trailer Launch Pratham Sankalp
🏏India tour of England, 2026: Eng vs India, 3rd ODI, Lord's, London🏏
Kickoff Legends: FIFA World Cup 2026 Finale (July 19 p1)
What Happened To Mr. Salman Khan
Ramayana comic book
yes devki 🤦♀️
Something like that sort. But then Kaushiki’s father Madhukar was looking after channel who fell sick and these people took advantage of it.
Who is Manjiri? Do you mean to say Devki ( KD’s mom)
Originally posted by: Utkarsha999
Epi - 222
केदार देवकीचा फोटो कवटाळून बेडरुममध्ये रडत बसला होता तारिनी येते दार बंद करून केदारजवळ जाऊन बसते
KD - माझ्या मुळेच माझी आई गेली मीच तिला ते घाणेरड औषध रोज न चुकता खायला द्यायचो
औषध कसल रोज थोड थोड विष मी स्वत: देत होतो तिला ( हे बोलताना हुंदके देत रडत केदार तारिनीच्या मांडीवर डोकं ठेवतो)
(Pic credit- @chandrachichandaniinsta)
TR : यात तुझी काहीच चूक नाहीये केदार, तेव्हा तु खूप लहान होतास अरे . खरे गुन्हेगार ते आहेत ज्यांनी JPC medical scam घडवून आणला ( केदारला नीट समजावून त्याच्या मधील रागाला योग्य दिशा देण्याचे काम तारिनी चोखपणे करते 👍)
केदार शपथ घेतो की JPC scam सुत्रधाराला जेलमध्ये टाकल्या शिवाय हा केदार देवकी शांत बसणार नाही
दयानंद कौशिकीला indirectly MNN secret room मधील confidential data ठिक आहे का विचारतो त्यावेळी 3 महिन्यांआधी audit पर्यंत सर्व records नीट होते असे त्याला समजते
मग आता JPC scam related VCR गेली कुठे असा प्रश्न त्याला पडतो व तो वैतागतो ( याला कोणताही सांगा याची कोणालाच entry access नसलेली so called secret room अगदी useless आहे कारण अवघ्या 5 मिनिटात केदारने तेथून VCR चोरला होता 😅)
Next morning tarini breakfast बनवत असते दयानंद येतो सुनेच्या हातचा उपमा खायला बसतो
तेवढ्यात KD boss ....boss करत येतो पण दयानंदला पाहताच लगेच तारिनी म्हणतो ( हा नाही सुधारणार 😅)
कमांडरचा अर्जंट कॉल असतो म्हणून तारिनी निघून जाते दयानंदला ढसका लागतो केदार त्याला पाणी देतो ( तोंड वाकडं करून)
कमांडर तारिनीला सांगतो की त्या माणसाचा पत्ता सापडला आहे ज्याने दयानंदला देवकी मेली अस पत्र पाठवलं होत तारिनी हे सगळं केदारपासून लपवते
दयानंद तारिनीशी गोडगोड बोलून वसुधा बद्दल माहिती काढून घेतो तारिनी सुद्धा लाडक्या बाबांना emotional होऊन सगळी स्टोरी सांगून टाकते की वसुधाला कस corruption case मध्ये फसवलं गेल आणि तिने नककीच suicide केली नाहीये तिचा murder झालाय
As a audience दयानंदचे expressions बघून आपल्याला त्याच्या वर doubt येतो
at the same time दयानंदला तारिनीची चौकशी करून लबाडपणे माहिती काढून घेताना बघून KD behavior analysis वरुन senior khandekar नक्कीच JPC medical scam मध्ये involve आहेत अशा conclusion वर पोहोचतो
Precap -
Kedarini argues over dayanand's involvement in JPC medical scam
Next day tarini suddenly goes disappeared and KD is worried about her
Precap
Now they are behaving like typical hubby and wife 😅
After argument bed che 2 corners pakdun zoplet doghe so childish 🤣🤣
Originally posted by: Prateekshaa29
yes devki 🤦♀️
Devaki chya kedar la tu manjiri cha kedar karun taklas 
Originally posted by: Prateekshaa29
Don't know what chinmay mandlekar doing in this series 🤔
Zee might be bringing new show and he would be coming to promote his own show 😂
Originally posted by: Chinmayi18
Precap
Now they are behaving like typical hubby and wife 😅
After argument bed che 2 corners pakdun zoplet doghe so childish 🤣🤣
हो आता जरा नवरा बायको सारखे वागायला लागलेत दोघे, नाहीतर सारखं आपल याच yes boss आणि तीच cute smile
ना कसले रुसवे फुगवे, ना खेक्साखेक्षी हे असे असताना का नवरा बायको 
Originally posted by: Prateekshaa29
https://www.instagram.com/reel/DWlbOq1CMGs/
Don't know what chinmay mandlekar doing in this series 🤔
हा सत्यजीत zee चा no.1 jerk red flag ML होता 
याच इतकं कौतुक कशाला करत आहे zee Marathi 
Today KD roast tarini's blind love for her evil family members rekha, malti, nishi etc. 
He even said family is tarini's only weakest point and smart officer within her always takes back foot when it comes to her loved ones
Epi - 223
तारिनी वसुधाविषयी बोलताना भावनिक होते दयानंद आरशात केदारला पाहतो, व लगेच तारिनीला धीर द्यायला लागतो यामुळे KD ला दयाच behavior अधिकच suspicious वाटत
दयानंद गेल्यावर आधी KD tarini ला are you ok boss विचारतो तिला शांत होऊ देतो
व मग KD - sorry to say boss पण तुला त्या खांडेकरांना तुझ्या आईविषयी सांगायची काय गरज होती 🤦♀
TR - अरे ते काळजीपोटी विचारपूस करत होते आणि इतक्या दिवसांनी कोणाजवळ तरी मन मोकळं करून मला बर वाटल
KD - boss तुला कळत कस नाहीये ते काळजीपोटी तुझी विचारपूस नव्हते करत, ते तुझ्या कडून मुद्दाम माहिती काढून घेत होते
TR - what do you mean plz elaborate
KD - see, इतक्या दिवसात कधी त्यांनी तुझ्या आईविषयी विचारलं? अजिबात नाही मग आताच का? कारण लग्नात त्यांनी पहिल्यांदा तुझ्या आईचा फोटो पाहिला आणि मग त्यांना समजल की तु constable वसुधा बेलसरेंची मुलगी आहेस
TR - तुला नेमक म्हणायचय काय KD
KD - आपण JPC scam शी related जी link शोधायला या घरात आलोय ती link Mr. Dayanand khandekar च आहेत!! JPC scam झाला तेव्हा MNN चे CEO खांडेकर होते, त्या scam ची news तेव्हा फक्त MNN channel ने telecast केली होती
आणि विशेष म्हणजे तेव्हाच MNN company bankrupt झाली I agree business मध्ये profit /loss होतच असतात पण खांडेकरांनी त्या failure च reason अजूनही secret ठेवलय, याचाच अर्थ त्यांनी past मध्ये अशी काहीतरी mistake केलीये जी बाहेर आली तर problem होऊ शकतो in short Mr. khandekar directly link आहेत with JPC scam and I'm sure about it!!
TR - (in her boss mode) KD, तु विसरतोयस as a officer आपण without evidence कोणालाही doubt करू शकत नाही
KD - but as a officer we also can't fully trust anyone!! ज्याप्रकारे ते आज तुझ्या कडून माहिती काढून घेऊन गेले ते फक्त बघत होते की तुला JPC scam बद्दल काही माहिती आहे का
TR - without evidence I am not going to judge him
KD - fine then, I will prove to you with evidence that Mr khandekar is responsible for JPC scam
( तारिनी KD... KD ओरडत राहते आणि KD रागात दार आपटून निघून जातो)
निशीला एक fraud call येतो ती Otp देणार असते पण uv येऊन फोनवर बोलतो - otp हवाय का तुला समोर ये तुझे दात घशात घालतो, चोराच्या घरी चोरी करताना लाज नाही वाटत 😅 ciber security ad करत होते दोघे👍
रात्री राग शांत झाल्यावर केदार regret feel करतो - मी मुर्ख आहे, बिनडोक आहे उगीच खांडेकरांचा राग boss वर काढला 🤦♀ family boss साठी तिची first priority आहे म्हणूनच ती रेखा, मालती आत्या, आणि निशीवर सुद्धा trust करते, family समोर boss मधील officer back foot ला जाते आणि boss च्या या innocence चा फायदा आत्या, निशी आणि खांडेकरांसारखे लोक घेतात आणि तिला hurt करतात
आणि मीपण आज तेच केलय किती बावळट आहे मी

Then he decided to apologize to his boss as soon as possible
रात्री उशीरापर्यत KD घरी आला नाही म्हणून तारिनी worried असते चेतना काकू तिला केदारशी भांडत झालय का विचारते व त्याला फोन करायला लावते 4 वेळा फोन करून पण KD call receive करत नाही म्हणून तारिनीला misunderstanding होते की तो खुपच रागावला आहे
तेवढ्यात KD घरी परत येतो चेतना काकू आजकाल TV मधल्या आळशी heroines सुद्धा नवऱ्यासाठी जेवायला थांबत नाहीत पण तुझी बायको थांबते lucky आहेस तु😀 जेवा आता आणि आठवड्यातून एकदा काहीवेळा साठी भांडत जा चांगल असत ते म्हणून निघून जाते 😅
KD boss चे 4 missed calls पाहून अजून जास्त guilty feel करतो, जेवताना दोघे खूप awkward झालेले असतात म्हणून कोणीच काही बोलत नाही
Precap -
तारिनी KD पासून लपवून काहीतरी mission plan करतेय with team tarini members
KD bedroom decorate करतो boss ला surprise देऊन sorry बोलण्यासाठी
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Promo came out. So, finally season 6 is coming soon. Good that it is coming out after BB Hindi is ending. It does not have to shut down abruptly...
Promo out https://www.instagram.com/reel/DLSaNXuShaA/?igsh=MWxqbHd6ZGpleDdpMQ== First Promo...
Here is the new show promo starting from 15 December. To compete with Tarini they are moving so fast. Looks like Pravaah knows their TRp will be...
Here's first promo of star pravah's new suspense thriller show Kajalmaya https://youtu.be/IMmF9wZG1AQ?feature=shared...
1k