Epi - 205
Kedarini left to office after telling Koushiki that we are going on the date
Uv कौशिकीच्या chair वर बसून : एक chance मिळाला की तुला या CEO च्या chair सोबत ढगात पाठवतो पण त्या आधी त्या तारिनीचा game over करतो
गुलाब drugs लपवलेला डबा MNN च्या office मध्ये send करतो for Mr. Khandekar लिहून तो डबा केदारकडे येतो पण उघडून पाहण्या आधीच uv तो डबा पळवतो माझा आहे सांगून
तारिनीला doubt येतो मग ती निशीला call करते त्यावरून confirm होते की त्याच डब्यात drugs आहेत कारण घरुन डबा आलेला नाही म्हणजे गुलाब कडूनच आला असणारं
नंतर केदार संधी साधून पुन्हा डबा तपासतो पण त्यात काही सापडत नाही, parking मध्ये उभी राहून तारिनी delivery boys कडून आलेल्या वस्तू चेक करते
पण behavior analysis वरून KD च्या लक्षात येतं की uv खूपच शांत वाटतोय म्हणजे parcel office बाहेर पाठवून झाल असणार कारण uv ला इतकं डोक तर नक्कीच आहे की तो drugs parcel जवळ घेऊन बसणार नाही जास्त वेळ
मग तारिनीला आठवतं की office मधून बाहेर जाताना delivery boy ला तिने check केल नव्हत
मग kedarini धावत पळत जाऊन त्या delivery boy ला पकडतात पण त्याने आधीच uv च parcel एका unknown person कडे deliver केलेल असत
Uv to Gulab : इथून पुढे असलं काही MNN मध्ये पाठवू नकोस इकडे ती कौशिकी आणि माझ्या बापाच्या girlfriend चा मुलगा लक्ष ठेवून असतात
Uv गुलाबला तारिनीची सुपारी देतो ( what a pure evil, jealous soul he is )
इतक लक्ष ठेवून सुद्धा आपण drug deal थांबवू शकलो नाही म्हणून KD उदास होतो boss त्याला समजावते


82