Originally posted by: Chinmayi18
The way he behaves with shubhra today 😂😂😂
Shree got such a loyal husband how lucky girl she is!
https://www.instagram.com/reel/DBibZDlyVQZ/?igsh=MWUyM3pjYTRrajRtNA==
पहिल्या पासूनच अगस्त्यने कधी श्री सोडून इतर कोणाला महत्त्व दिल नाहीये
आणि आता तर बायकोचा दरारा इतका वाढलाय की त्याची हिम्मत सुद्धा होणार नाही कोणाकडे बघण्याची
31