as a producer tine 5-6 varshapasun survat keliy. Tila webseries madhe kam nakki milel.Originally posted by: iluvusakshi
म्हणूनच ती producer झालीये ना.
बुलबुल हा movie, पाताललोक ही वेब series.
आणि आता 'माई' ही वेब series ती produce करत आहे.
Bigg Boss 20: Daily Discussion Thread- 28th Sept 2026
🐅 THE TIGER ASIF AT ~~*~~ National Phenomenon Is Brewing ~~*~~
Neetu and RK -birthday wishes 😊
Happy Birthday Ranbir Kapoor 🎊
🏏India vs Afghanistan, 2nd Quarter-Final, Asian Games 2026🏏
as a producer tine 5-6 varshapasun survat keliy. Tila webseries madhe kam nakki milel.Originally posted by: iluvusakshi
म्हणूनच ती producer झालीये ना.
बुलबुल हा movie, पाताललोक ही वेब series.
आणि आता 'माई' ही वेब series ती produce करत आहे.
Web हे असं माध्यम आहे,की ज्यामुळे आणि ज्यामध्ये खूप लोकांना काम मिळालं/ मिळतात.
Role पण खूप वेगवेगळे असतात.
हल्ली तर main lead पेक्षा supporting cast च भारी असतात.
पण चांगलं आहे. निदान या कॉरोना period मध्ये सुद्धा खूप लोकांना काम मिळत आहेत.
नवीन लेखक, director, music वाले यांना वाव मिळत आहे.
आणि मेन म्हणजे sensor नसल्याने हौशे नौशे गवशे पण आपली हौस भागवून घेत आहेत.
पण content मात्र काही काही वेब series चा खरच चांगला असतो.
बाकी वाह्यातपणा तर काय, त्याला कुठेच limit नाही.
Dhanush chya divorce pathopath aata Nitish Bharadwaj chya pan divorce chi news aali. Kai challa kai hya filmi jagat 😊.
Mediavale kiran mane cha dalan daltayat aata he navin news item milale dalayala.
Originally posted by: mishkil88
Dhanush chya divorce pathopath aata Nitish Bharadwaj chya pan divorce chi news aali. Kai challa kai hya filmi jagat 😊.
Mediavale kiran mane cha dalan daltayat aata he navin news item milale dalayala.
नितीश भारद्वाज यांचा हा दुसरा divorce आहे.
(आमिर खान सारखाच.)
12 वर्ष संसार केल्यावर(नितीश), जवळपास तेवढेच वर्षे (आमिर) आणि 18 वर्षे संसार केल्यावर धनुष..
हे लोक divorce घेत आहेत.
Hrithik आणि susaan च तर love marriage होता, तरीही.....
असा काय होत असेल, किंवा नक्की काय कारण असेल या मागे?
वेळ देता येत नसेल का एकमेकांना?
की financial instability? की incompatibility?!
पण मग हे समजायला इतकी वर्षे जावी लागतात ??😢
अजिबात न पटणे. मतभेद विकोपाला जाणे हेच कारण असू शकते दुसरे काय. Dhanush चा पण love marriage होता. फिल्मस्टार्स च्या केसमध्ये affair पकडले जाणे किंवा संशय येणे असेच काही.Originally posted by: iluvusakshi
नितीश भारद्वाज यांचा हा दुसरा divorce आहे.
(आमिर खान सारखाच.)
12 वर्ष संसार केल्यावर(नितीश), जवळपास तेवढेच वर्षे (आमिर) आणि 18 वर्षे संसार केल्यावर धनुष..
हे लोक divorce घेत आहेत.
Hrithik आणि susaan च तर love marriage होता, तरीही.....
असा काय होत असेल, किंवा नक्की काय कारण असेल या मागे?
वेळ देता येत नसेल का एकमेकांना?
की financial instability? की incompatibility?!
पण मग हे समजायला इतकी वर्षे जावी लागतात ??😢
Originally posted by: mishkil88
Dhanush chya divorce pathopath aata Nitish Bharadwaj chya pan divorce chi news aali. Kai challa kai hya filmi jagat 😊.
Mediavale kiran mane cha dalan daltayat aata he navin news item milale dalayala.
I want to know how many common people got divorced in last two years of pandemic😆
living with your partner for 24/7 have taken toll on people and seems divorce count has increased because of it.
अरे, तो पांडू movie आहे झी वर 30 च्या रविवारी.
इतक्या लवकर कसा काय आला tv वर?
चालला नाही की काय जास्त
Originally posted by: iluvusakshi
अरे, तो पांडू movie आहे झी वर 30 च्या रविवारी.
इतक्या लवकर कसा काय आला tv वर?
चालला नाही की काय जास्त
I think that one is also available on Zee5.
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
New thread opened. Please post here.
Hey friends this is new thread.
Hey guys Congratulations on thread 2. Please move discussion here once original thread reaches at 150 pages. TTM and LNHP are the only on air...
Here we go .The only watchable series on Star Pravaah ATM.
1.4k